कुरुंदवाड : रस्त्यालगत पडलेल्या खडीवरून ट्रॅक्टर घसरून झालेल्या अपघातात चालकच ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ठार झाला. कुरुंदवाड- मजरेवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. सचिन भीमराय चव्हाण (वय २९, रा. जलगिरी, जि. विजापूर)…
नाशिक : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दादोजी कोंडदेवनगर पोलिस चौकीतच ड्युटीवर पोलिस कर्मचाऱ्यांनी दारूची झिंगाट पार्टी करून पोलिस चौकीचाच बियरबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी…
यवतमाळ : चारित्र्यावर संशयावरून दारुड्या शिक्षकाने पत्नीच्या गुप्तांगावर चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात घडली. मारोती विठ्ठल आरके (वय ३५) असे संशयित आरोपी शिक्षकाचे नाव…
सांगली : वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या शासकीय गाडीवर डम्पर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आटपाडी तालुक्यात घडली आहे. गाडीचालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूलचे कर्मचारी सुखरुप बचावले. याबाबत अधिक माहिती…
सोलापूर : आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरला चाललेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला भरधाव आलेल्या ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने ट्रॅक्टरमधील पाच वारकरी ठार झाले तर ३५ जण जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी, तुळजापूर तालुक्यातील…
कोल्हापूर : सादळे-मादळे घाटात ऊसतोड मजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली दरीत उलटून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर २२ गंभीर जखमी झाले. जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात…
राधानगरी : तंबाखू खाण्यासाठी चुना मागण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या मारामारीतून एकाचा खून झाल्याची घटना राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी येथे घडली. अनिल रामचंद्र बारड (वय ४७) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत…
आंबा : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा घाटात चालकाचा ताबा सुटल्याने कार तीनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सांगलीतील महिलेसह तिच्या तीन महिन्याच्या लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहाजण…
कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथे पती-पत्नीमध्ये वारंवार होत असलेल्या वादातून पतीने लाकडी काठीने मारहाण करून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. अरुणा विजय पवार (वय २८) असे खून मृत…