इस्लामपूर : स्टंट करत तरुणाने फणा काढलेल्या विषारी नागाचा व्हिडिओ करणे तरुणाच्या अंगलट आले असून वनविभागाने त्याला कारवाईचा ‘ठोका’ दिला आहे. याबाबत माहिती अशी, माहिती अशी, सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील…
कणकवली : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात झाला आहे. अचानक ब्रेक लावल्यामुळे तीन गाड्यांची टक्कर झाली अन् अपघात…
राधानगरी : पैसा, दागिने, गाडी चोरीला गेल्याच्या तक्रारी नेहमीच पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील राशिवडे येथील चक्क मुतारी चोरीला गेल्याची तक्रार ग्रामपंचायतीने राधानगरी पोलिसांत दाखल केली आहे.…
मुंबई : वीज उद्योगाचे खासगीकरण, विभाजन आणि फ्रॅन्चाईसी धोरणाविरोधात देशातील पंधरा लाख कामगार, अभियंते आणि अधिकारी दोन दिवसाच्या संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांच्याविरोधात देशभरातील विविध कर्मचारी संघटनांनी येत्या २८…
पुणे : पुणे शहरातील जंगली महाराज रोडवरील एका मुलींच्या शाळेत शिरुन नराधमाने ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा…
कोल्हापूर : अवैध धंद्यावर छापा टाकल्यानंतर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना नेसरीतील सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. पुंडलीक विठ्ठल पाटील (वय ५१, रा. कडलगे, ता. चंदगड)…
मुंबई : हातकणंगले तालुक्यातील खोची येथील सहा वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खूनप्रकरणी राज्य शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. विधी व न्याय विभागाच्या कक्ष…
कोल्हापूर : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीला जाळल्याप्रकरणी कोल्हापुरातील उचगावमधील निर्दयी पतीला प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सासू सरदारबी चमनशेख…