मुंबई : माझा अंदाज आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही. पक्षाचे अधिकृत मतदार दाखवून मतदान केलं जातं. अपक्षांना दाखवण्याचा अधिकार नाही. मागे गुजरातमध्ये असं काही झालं तेव्हा ती मतं…
मुंबई : भाजपने सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील, सरकार सुरळीत चालेल. अशा कारवायांमुळे भाजपा रोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातील…
मुंबई : शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव नाकारल्यांनंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्ह्णून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे संभाजीराजेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्याच दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी एक सूचक…
भोपाळ : मध्य प्रदेशातील सतना शहरातील चौकात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरात लाकूड ओढण्याच्या शर्यतीची शतकोत्तर परंपरा आहे. शासनाच्या नियमानुसार स्पर्धा घेतली जात असताना कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त आयोजित स्पर्धा घेण्यास शासन अध्यादेशातील नियमांवर बोट ठेवून परवानगी नाकारली…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील रेशन अनेक लोकांना एप्रिल व मे २०२२ चे नियमीत व मोफत मिळणारे धान्य मिळालेले नाही. त्यामुळे हजारो कुटुंबाना उपासमारी सहन करावी लागत आहे. बऱ्याच दुकानाकडे…
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे व रत्नागिरीसह एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू आहे.…
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या शाही पसंतीची दाद मिळवणारं जयहिंद कलेक्शन ! ब्रँडेड जेण्ट्स शॉपिंगसाठी कोल्हापुरात गेल्या १० वर्षांपासून नावाजलेल्या जयहिंद नव्या रुपात आता पाहायला मिळणार आहे. पूर्वी फक्त पुरूषांच्या वस्त्रखरेदीसाठी पंचक्रोशीत…
मुंबई : राज्याच्या स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठ कायद्यामध्ये कृषी आणि वैद्यकीय शिक्षण आणि त्यांच्या संलग्न अभ्यासक्रमाचा समावेश करणं, इत्यादी मागण्यांबाबत खासगी शैक्षणिक संस्थांनी सगळ्या मागण्या एकत्र करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री…
लखनऊ : काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी अपक्ष म्हणून…