पंखा तुटून डोक्यात लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील खाटांगळे पैकी सडोलकरवाडी येथे भात पिकाला वारे देत असताना पंख्याचे पाते तुटून डोक्यात घुसल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सौरभ सर्जेराव खाडे (वय २५ रा. खाटांगळेपैकी, सोडलकरवाडी)…

युवा नेते संजय गोधडे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्यांचे वाटप

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर (ता.करवीर) येथील युवा नेते संजय शामराव गोधडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत व वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. यामध्ये वही,पेन इत्यादी साहित्यांचा समावेश…

अमल महाडिक यांचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर पाटबंधारे विभागाअंतर्गत असणाऱ्या कसबा बावडा येथील छ.राजाराम बंधारा हा दुरूस्तीकरीता दि. २५ ऑक्टोबर २०२१ ते दि.१५ डिसेंबर २०२१ अखेर वाहतूकीकरीता बंद ठेवण्याचा निर्णय कार्यकारी अभियंता यांनी…

करवीर पश्चिम भागात ऊस तोडणीस सुरूवात

बहिरेश्वर (प्रतिनिधी): करवीर पश्चिम भागात ऊस तोडणीला सुरूवात झाली आहे. साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. जाहीर केल्यानंतर ऊस तोडणीला सुरूवात झाली. चालू गळीत हंगामात कुंभी साखर कारखान्याने ३०४५ रु., दत्त साखर आसुर्ले…

बोगस डॉक्टरकडून उपचार करून घेणं महिलेला पडलं महागात..

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या आगर मालवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बोगस डॉक्टरकडून उपचार करुन घेणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे महिलेचा…

मला राष्ट्रपतीकडून वर्दी मिळाली ; ती काढणे कोणाचेही हातात नाही

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. मलिक यांनी आज समीर यांच्यासंदर्भात ट्विट करत…

यूपीमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास १० लाखापर्यंतचे उपचार : प्रियांका गांधी

नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी मागील काही दिवसांपासून अनेक महत्त्वाच्या घोषणा करत आहेत. यातच आता सोमवारीही त्यांनी अजून एक घोषणा केली आहे. यूपीमध्ये काँग्रेसचे सरकार…

बारा वर्षीय मुलीने केली वडिलांची निर्दयीपणे हत्या

ब्राझील : ब्राझीलमधून एक फारच खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे १२ वर्षीय एका मुलीने आपल्या वडिलांची निर्दयीपणे हत्या केली.हैराण करणारी बाब ही आहे की, तिने तिच्या हत्येच्या प्लॅनमध्ये १३…

लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यासाठी मोठ्या निर्णयाची शक्यता

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झालेला दिसतोय. देशात वर्षाच्या सुरुवातीला आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसतेय. तसंच तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आता तिसरी लाट येण्याची शक्यताही कमी वाटतेय.दरम्यान…

तर आपला समाज या लायकीचाच नाही; या अभिनेत्याने सुनावले खडेबोल

मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यापासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप होत आहेत.यावर प्रतिक्रिया देत अभिनेते विजय आनंद यांनी वानखेडेंच्या…