कोल्हापूर: विधानसभा निवडणूक येत्या २०नोव्हेंबर ला असून उमेदवार पदयात्रा प्रचार सभा घेऊन मतदारांशी संपर्क साधून संवाद साधत आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस चे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी प्रचारार्थ…
कोल्हापूर : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचटणीस प्रियंका गांधी यांची कोल्हापूरात जाहीर सभा येत्या शनिवारी 16 तारखेला होणार आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महिला…
कोल्हापूर : इचलकरंजी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी त्यांच्या प्रचारार्थ नागरिकांसी संवाद साधत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील स्वामी विवेकानंद कॉलनी परिसर येथे नागरिकांशी राहुल आवाडे यांनी संवाद साधला. …
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेल्या जयसिंगपूर शहरांमध्ये दसरा चौक परिसरात राजर्षी शाहू स्टेडियम आहे, पण मागील अनेक वर्ष या स्टेडियमचा म्हणावा तितका विकास झाला नव्हता,आमदार राजेंद्र पाटील…
कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी 85 वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व प्रक्रिया…
कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांनी राधाकृष्ण कॉलनी येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.यावेळी महायुतीने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे तसेच महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीत गोकुळ शिरगाव…
कोल्हापूर : हातकणंगले मतदार संघाचे उमेदवार राजूबाबा आवळे यांनी जनाशिर्वाद यात्रेनिमित्त हुपरी या गावांमध्ये भेट देऊन तेथील जनतेशी संवाद साधला ,तसेच त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. गेल्या ५…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत ७१ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते सहकार…
कोल्हापूर: गगनबावडा तालुक्यात, आसळज जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात, गारिवडे येथे चंद्रदीप नरके यांची प्रचंड मोठ्या उत्साहात प्रचार सभा झाली. गगनबावडा तालुक्यातील हजारोंचा जनसमुदाय या सभेला उपस्थित होता. ही गर्दी, लोकांमधला उत्साह,…