कोल्हापूर:हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारनिमित्त कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने नष्टे लॉन, कोल्हापूर येथे *”श्रावण व्रत वैकल्य”* या सामुदायिक उपवास सोडण्याच्या…
