अमल महाडिक यांचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर पाटबंधारे विभागाअंतर्गत असणाऱ्या कसबा बावडा येथील छ.राजाराम बंधारा हा दुरूस्तीकरीता दि. २५ ऑक्टोबर २०२१ ते दि.१५ डिसेंबर २०२१ अखेर वाहतूकीकरीता बंद ठेवण्याचा निर्णय कार्यकारी अभियंता यांनी…

यूपीमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास १० लाखापर्यंतचे उपचार : प्रियांका गांधी

नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी मागील काही दिवसांपासून अनेक महत्त्वाच्या घोषणा करत आहेत. यातच आता सोमवारीही त्यांनी अजून एक घोषणा केली आहे. यूपीमध्ये काँग्रेसचे सरकार…

देवेंद्र फडणवीसांचा राज्यसरकारला ‘हा’ टोला

नांदेड (प्रतिनिधी): महाविकासआघाडी सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय की यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात…

रस्त्यांच्या दुरावस्थेस चंद्रकांत पाटील जबाबदार : ना.हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी): राज्यात भाजप सत्तेत असताना चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. हायब्रीड अन्युटी असा एक नवीन रस्ता प्रकल्प त्यांनी रस्ते तयार करण्यासाठी आणला होता. अतिशय चुकीची बेकायदेशीर योजना…

भारताच्या पराभावानंतर पंतप्रधानांवर साधला निशाणा

मुंबई (वृत्तसंस्था) : वादग्रस्त विधानांमुळे आणि खळबळजनक भविष्यवाणीमुळे चर्चेत असलेला अभिनेता तसेच स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरकेने भारत-पाकिस्तान सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्वीटरद्वारे निशाणा साधला आहे. केआरकेने…

मी भाजपाचा खासदार असल्याने माझ्या मागे ईडी लागणार नाही

सांगली (प्रतिनिधी) : माझ्यामागे ईडी लागणार नाही. मी भाजपाचा खासदार आहे. त्यामुळे ईडी इकडे येणार नाही, असं सांगलीचे भाजपा खासदार संजय पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावर राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप…

हसन मुश्रीफांच्या ‘त्या’ वक्तव्याचे स्वागतचं : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले असून, ना.मुश्रीफांच्या या वक्तव्याचे स्वागतच आहे पण, मातोश्रीच्या…

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी ना. हसन मुश्रीफ यांनी पुन्हा केली इच्छा व्यक्त

अहमदनगर (प्रतिनिधी): येत्या काळात कोल्हापुरात निवडणुका असल्याने अहमदनगरऐवजी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हवे आहे,याचा अर्थ नगरचे पालकमंत्री नको असं होत नाही असं ना.हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. नगर येथील पत्रकार परिषदेत मुश्रीफ…

खा.उदयनराजे भोसलेंची अजित पवारांवर टीका !

सातारा (प्रतिनिधी) : मी नाही, मी नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केलं. शाहू स्टेडियम हे क्रीडा संकुल करायचे सोडून त्याचे व्यापारी संकुल केल. साताऱ्या जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांना मुस्काडले पाहिजे…

हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पद सोडण्याचा केला पुनरुच्चार

अहमदनगर : कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर महानगरपालिका, नऊ नगरपालिकांसह इतर निवडणुका आहेत. त्यामुळे दोन जिल्ह्यांचे काम एक माणूस कसा करू शकेल, असा प्रश्न…