कोल्हापूर:खासदार धैर्यशील दादा माने,नगराध्यक्ष श्री.अजित सिंह पाटील हातकणंगले नगरपंचायत चे मुख्याधिकारी विशाल पाटील , अभियंता शोएब पठाण साहेब यांच्या सूचनेप्रमाणे व ADN सरोजकुमार मिरज,रेल्वे सिनियर सेक्शन इंजिनियर समीर सातारकर व महावितरणचे अधिकारी यांच्या देखरेखीखाली स्थलांतरित केला.

महावितरण चा विद्युत खांब ज्या जागेत होता त्या जागेचे मालक श्री. विश्वासराव इंगवले व श्री.पांडू ठोंबरे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
या संदर्भात खासदार टीमने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नां यश आले. यामुळे या हा पोल स्थलांतरित केल्याने भुयारी मार्ग (अंडरपास) च्या इतर विकास कामांना गती मिळणार आहे
यामध्ये प्रामुख्याने खासदार टीमचे मा. भूषण पाटील, *मंगेश देवाळे,प्रवीण उपाध्ये,* मा. नगरसेवक रणजीत पाटील, शिवसेना शहर प्रमुख मिथुन जाधव, बंडू कोळी, विकी पाटोळे,पत्रकार योगेश पांडव यांनी ह्या मध्ये सातत्याने पाठपुरावा केला..
तसेच बोगद्यातील रस्त्याची दुरुस्ती, पाण्याचा निचरा, दिवे व संरक्षक भिंत* याचे ही काम जलद गतीने ने पूर्ण करण्याची ग्वाही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे..
.
