कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाने 2023 मध्ये सुरू केलेल्या एम.एससी. जिओइन्फॉर्मेटिक्स या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचने अत्यंत थोड्या कालावधीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अभ्यासक्रमातील बहुतांश विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेपूर्वीच देशातील नामांकित व बहुराष्ट्रीय…