शिक्षकांसाठी एआय प्रशिक्षण सक्तीचे, 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार

कोल्हापूर : पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी ‘एआय साथी’ हा ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला…

राज्यस्तरीय कृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत डी. वाय. पाटील ‘कृषी’चे विद्यार्थी राज्यात प्रथम

तळसंदे : महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर पदवी सामयिक प्रवेश पात्रता परीक्षेत   तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय…

D.Y. पाटील मेडिकलच्या MBBS प्रवेशात 50 जागा वाढ, एकूण क्षमता आता 200

कोल्हापूर: येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत नॅशनल मेडिकल कमिशनने 50 जागांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता महाविद्यालयाची एकूण प्रवेश क्षमता 200 झाली आहे. यामुळे गुणवंत…

अन्यायकारक पदोन्नती रद्द; शिक्षक संघटनांच्या एकजुटीला यश जिल्हा परिषद पदाधिकारी व पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपाबद्दल शिक्षक संघटनांकडून आभार

कोल्हापूर : शिक्षकांवर अन्याय करणारी पदोन्नती प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली असून, सर्व शिक्षक संघटनांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी…

नेदरलँड्समधील इरॅस्मस मेडिकल सेंटर सोबत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सामंजस्य करार

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि नेदरलँड्समधील जागतिक दर्जाच्या इरॅस्मस मेडिकल सेंटर, रोटर्डम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याला…

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची नामंकित कंपन्यामध्ये निवड

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे आयोजित मेगा पूल कॅम्पस ड्राइव्ह–२०२६ उत्साहात संपन्न झाला. फार्मसी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच शैक्षणिक संस्था आणि औषधनिर्माण उद्योग यांच्यातील…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य…

डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक – डॉ. संजय डी. पाटील

कोल्हापूर:डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचे ‘व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग फॉर लीन इम्प्लिमेंटेशन इन स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस’ हे संशोधनपर पुस्तक अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच संशोधकांसाठी दिशादर्शक ठरेल,…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची सदिच्छा भेट जागतिक शिक्षण व कौशल्य विकासासाठी सहकार्याच्या नव्या संधींवर चर्चा

तळसंदे:शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे तसेच फ्रान्सस्थित जागतिक दर्जाच्या डिझाईन व सर्जनशील शिक्षण संस्थेच्या भारतीय उपक्रमाचे प्रमुख आणि रुबिका इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज सिंह यांनी…

परिक्षा कालावधीत 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदी

कोल्हापूर : जिल्ह्यात माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) परीक्षेकरीता 24 परीक्षा केंद्रे असून परिक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत.…

🤙 8080365706