व्हीएसआयच्या ज्ञानयाग ऊस प्रशिक्षणासाठी ‘शाहू’चे सभासद रवाना

कागल(प्रतिनिधी) : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तथा व्हीएसआय पुणे या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या शिखर संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर…

पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीनं उभं राहा की… मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन

सोलापूर : खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसलं, याची आपल्याला आठवण ठेवायला…

बोंद्रेनगर परिसरातील ७७ कुटुंबाचे हक्काचे घरसाकारत असल्याचा मनस्वी आनंद- आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: बोंद्रेनगर परिसरातील 77 बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून नवीन घर बांधून देण्याचे पुण्याईचे काम आपल्या हातून झाले याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे. या बेघर कुटुंबाचे हक्काचे घर…

कळे-मरळी दरम्यान ठाकरे गटाच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको

कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यात कळे-कोल्हापूर दरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ट व धिम्या गतीने सुरु आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार कंपनीने…

भारतात लवकरच सुरु होणार स्काय बस ; नितीन गडकरी यांनी केली चाचणी…

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे देशातील नागरिकांना सुलभ वाहतूक व्यवस्था प्रदान करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी तंत्रज्ञानाच्या पायलट प्रमाणन आणि…

‘आयकॉन इंडस्ट्रियल पार्क’ चे उद्घाटन संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंबप येथील ३५ एकर जागेवरील उद्योगजगतात चर्चा होणाऱ्या ‘आयकॉन इंडस्ट्रियल पार्क’ या औद्योगिक प्लॉटच्या प्रकल्पपूर्तीचा सोहळा संपन्न झाला. गणेश उत्सवाच्या काळातील या सोहळ्यात भव्य गणेश मंदिरात श्रीगणेशाची…

भारतीय महिला आरक्षण विधेयकाचे अमेरिकेत होतंय कौतुक…

वॉशिंग्टन : भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह व राज्यांच्या विधानसभांत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याच्या विधेयकाचे कौतुक करत भारत-अमेरिका व्यूहात्मक भागीदारी मंचने (यूएसआयएसपीएफ) याला एक परिवर्तनकारी कायदा संबोधले आहे.हा कायदा…

मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

मुंबई : मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती…

१०० व्या स्वातंत्र्यदिनी भारत एक विकसित आणि प्रगत राष्ट्र….

नवी दिल्ली- भारत १०० व्या स्वातंत्र्यदिनी एक विकसित आणि प्रगत राष्ट्र असेल. तसेच देशात भ्रष्टाचार, जातीवाद, जमातवाद याला कोणतीही जागा नसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत देश २०४७ मध्ये…

कागल प्रवेशद्वार रस्ता रुंदीकरण,व उड्डाणपूलामुळे कामास गती : राजे समरजितसिंह घाटगे

कागल : कागल शहर बस स्थानकाशेजारील रुंदीकरण करावयाचा रस्ता व या ठिकाणी उभाराव्याच्या पुलाची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह साईट पाहणी केली. कागल शहरात…

News Marathi Content