कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या मूळ स्वरूपास कोणताही धक्का न लावता, तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम झाले पाहिजे, यासाठी लवकरच पुरातत्त्व विभागाची बैठक घेणार आहे. परंतु सध्या सुरू असलेले काम…
कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेकडील सर्व जि.प. खाते प्रमुख,गट विकास अधिकारी, उपअभियंता बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा,बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तालुका वैदयकिय अधिकारी यांची आढावा सभा शेंडा पार्क येथे…
बहिरेश्वर: बहिरेश्वर ता करवीर येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वा प्रारंभ करण्यात आला.सरपंच पदा साठी ३ व सदस्य पदासाठी २२ असे एकुण २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत……
कोल्हापूर : शंभर व पाचशे रुपये मुद्रांक बंद न करता कायमपणे सुरु ठेवावेत व सदरचे मुद्रांक, मुद्रांक विक्रेत्याच्या मार्फत विक्री करण्यात यावी,भविष्यात फ्रंकिंगप्रणाली प्रणाली सुरु करणे आवश्यक असेल तर ही…
कोल्हापूर (प्रतिनिधी) आयसीआयसीआय बँक व आयसीआयसीआय फाउंडेशनकडून कचरा उठावसाठी महापालिकेला पाच इलेक्ट्रिक टिप्पर वाहने आज देण्यात आली. त्याचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील व प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.…
हुपरी (प्रतिनिधी) : राज्याच्या अनेक शहरात पाणीपट्टी दर वाढी वरून आंदोलने होतात पण चंदेरी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरी नगरपालिकेने आता पर्यंत कधीच पाणीपट्टी दर वाढ केलेली नाही. विशेष म्हणजे…
कोल्हापूर: साडेतीन शक्तिपीठातील पूर्ण पीठ असलेले कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा झाला आहे. खासगी दुकानदारांनी लावलेल्या चप्पलस्टँड कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढल्यावरून मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.…
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीविरोधात १८ गावांच्या ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. १२) गाव बंद ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा एकमुखी निर्धार केला. उजळाईवाडी येथे झालेल्या बैठकीत १८ गावच्या पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढविरोधात लढा…
कोल्हापूर: मिशन रोजगार अंतर्गत कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरचे ५ आणि ६ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजन केले असून यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शंभरहून अधिक नामांकीत कंपन्या सहभागी होणार आहेत. साळोखेनगर येथील…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : नगरपालिका असताना बहुमताच्या बळावर केलेले आरक्षण रद्द ठरावासह स्थगिती, टॅब खरेदीला स्थगिती, अतिक्रमणमुक्त शहराच्या दृष्टीने सुरु असलेली अंमलबजावणी, नवीन आकृतीबंधाला मिळालेली मंजुरी या प्रशासकांच्या निर्णयामुळे अवघ्या महिन्याभरातच…