दिवाळीपूर्वीच सोन्याच्या दरात मोठी घसरण

मुंबई : दिवाळीआधी सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर उतरले आहेत.आज प्रति तोळा सोन्यामध्ये 0.93 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. आज बुधवारी सोन्याचे…

एमपीएससीकडून 2019च्या परीक्षेसह सर्व तपशील जाहीर

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या आणि मुलाखतीच्या तारखा केल्या जाहीर केल्या होत्या. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती.19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान…

पाकिस्तानचा कांदा भारतात ; निर्यात घटली ..

नाशिक प्रतिनिधी : पाकिस्तानचा कांदा भारताला रडवत आहेत. हा कांदा बाजारात आल्याने भारतीय कांद्याची निर्यात जवळपास 50 टक्क्यांनी घटल्याने शेतकरी असो वा निर्यातदार सगळेच चिंतेत सापडलेत. काही ना काही कारणामुळे…

आयसीआयसीआय बँकेच्या या .. सेवांमध्ये मोठे बदल !

नवी दिल्ली वृत्तसंस्था : आयसीआयसीआय बँक आता पुढील महिन्यापासून एटीएममधून पैसे काढण्यापासून ते बँक शाखेतून पैसे काढण्यापर्यंतचे नियम बदलण्याची तयारी बँक करत आहे. जर तुमचेही आयसीआयसीआय बँकेत खाते असेल तर…

सोन्याच्या दरात तेजी ; पाच दिवसांत दीड हजारांनी वाढ..

मुंबई प्रतिनिधी : सोन्याच्या दरात काही दिवसांपासून चढ-उतार दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही सोन्याच्या दरावर परिणाम झाला असून, सोन्याच्या दरात तेजीचे वारे वाहू लागले आहे. ‘एमसीएक्स’वर आज सोन्याची वायदे किंमत…

महागाईची झळ ; सिलिंडर दरवाढ !

नवी दिल्‍ली वृत्तसेवा : महागाईने कळस गाठला असतानाच जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी मोठा दणका दिला आहे .घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कंपन्यांनी २५.५० रुपयांची वाढ केली. दुसरीकडे…

सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याच्या वेगवान हालचाली ..

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनामुळे घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणण्यासाठी मोदी सरकारकडून आगामी काळात बड्या निर्णयांची शक्यता आहे. यापैकी एक म्हणजे सरकारी बँकांचे खासगीकरण. येत्या काही वर्षांमध्ये या माध्यमातून मोठ्याप्रमाणात…

आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची तरतूद ; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली वृत्तसंस्था : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. तसेच कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या क्षेत्रांसाठी १.१ लाख कोटींची कर्ज हमी योजना…

इंधन दराचा भडका ; पेट्रोल दरात ३४ पैशानी तर डिझेल २६ पैशानी वाढ

मुंबई : देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती थांबायचं काही नाव घेत नाहीत. आज सलग दुसऱ्या दिवशी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 34 पैशांनी…

मल्ल्या, चोक्सी ,मोदी यांची ९ हजार कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त..

नवी दिल्ली वृत्तसंस्था : आर्थिक गुन्हे करून विदेशात पळ काढलेल्या विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या जप्त संपत्तीचा मोठा भाग सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देण्यात आला असल्याची माहिती सक्तवसुली…