वाचनातून जाणिवासमृद्ध माणूसपण घडते: डॉ. धनंजय देवळालकर

कोल्हापूर: वाचन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून वाचनातूनच जाणिवासमृद्ध माणूसपण घडते, असे प्रतिपादन राजाराम महाविद्यालयातील डॉ. धनंजय देवळालकर यांनी आज येथे केले.     महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात…

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत आज  विद्यापीठात संपत देसाई यांचे व्याख्यान

कोल्हापूर: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत आज, गुरूवारी (दि. २) सकाळी १० वाजता शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक…

चौगुले हायस्कूल खोचीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अप्रतिम नाटिकेचे सादरीकरण

कुंभोज  (विनोद शिंगे) श्री भैरवनाथ शिक्षण संस्था खोची संचलित,कै. ऍड. प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूल खोची च्या प्रांगणात विविध गुणदर्शन कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.         कार्यक्रमाचे प्रमुख…

माता-पिता व गुरु हे विद्यापीठ सक्षम असणे आवश्यक : राजा माळगी

  कुंभोज  (विनोद शिंगे) २०३० साली सगळ्यात प्रगत देश म्हणून भारताला ओळखले जाईल यात शंका नाही. पण आपल्या समोर नव्याने उभे असलेले संकट म्हणजे नफेखोर भांडवलदारांच्या हाती आपली सर्व सूत्रे…

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमात उद्या विशेष कार्यशाळा; सामूहिक वाचन

कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परित केलेल्या दि. २० डिसेंबर, २०२४ रोजीच्या शासन परिपत्रकास अनुसरुन दि. १ ते १५ जानेवारी, २०२५ या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा…

‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार ; खा. सुप्रिया सुळेंचे विद्यार्थ्यांना आश्वासन

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणाऱ्या सन २०२१-२२ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. ऐन कोरोना काळात या मुलांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला. परंतु या काळात सर्व काही…

वि.मं. शिंपे शाळेचे धवल यश ; दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिंपे शाळेचा मल्ल कु. संचित बाबासो पाटील यांने ५० किलो वजनी गटात शाहूवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . तसेच…

शिवाजी विद्यापीठातील गणित अधिविभागात राष्ट्रीय गणित दिन उत्साहात

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील गणित अिधिविभागाने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध गणितीय उपक्रम आयोजित करून त्यामध्ये विद्यापीठासह महाविद्यालय तसेच शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना सामावून घेऊन खऱ्या अर्थाने गणिताची लोकप्रियता वाढवण्याचे प्रयत्न…

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिकांनी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रात आयोजित ग्रंथ प्रदर्शन, मोफत वाचन यांसह आयोजित विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के…

प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.     सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठ अतिथीगृहाच्या प्रांगणातील डॉ. पवार यांच्या अर्धपुतळ्यास…

🤙 8080365706