कागल :पश्चिम महाराष्ट्रातील नागरी बँकामध्ये अग्रगण्य असलेल्या येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ…
कोल्हापूर : दिल्ली विधानसभेत मिळालेल्या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थिती मध्ये शासकीय विश्रामगृह येथे भाजपा प्रमुख पदाधिका-यांच्या संघटनात्मक बैठकीनंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात…
कोल्हापूर :संपूर्ण देशभरात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष ते बूथ कार्यकर्ता या अभियानात सहभागी होत आहे. सदस्यता नोंदणी अभियानाच्या धर्तीवर आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने महा सदस्य…
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात कोल्हापूर महानगरच्या वतीने आज भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न झाली. या अभियानासाठी प्रभारी म्हणून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. …
कोल्हापूर :भाजपा सदस्यता नोंदणी अभियानाची रूपरेषा ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार सुधीर गाडगीळ,…
पुणे : संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे. पुणे शहर भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली आहे. त्या अनुषंगाने पुणे…
दिल्ली: 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. 18 वर्षावरील प्रत्येक महिलेच्या खात्यात…
कुंभोज / विनोद शिंगे इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या 2024-25 या वर्षासाठी अध्यक्षपदी अतुल आंबी, उपाध्यक्षपदी बसवराज कोटगी, खजिनदारपदी महेश आंबेकर आणि सचिवपदी इराण्णा सिंहासने यांची एकमताने निवड करण्यात आली. संघाच्या…
कुंभोज (विनोद शिंगे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने “ईव्हीएम हटाव-देश बचाव” या घोषवाक्यखाली आज पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामधील शाहूवाडी तालुक्यात ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख…
कुंभोज:हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये…