‘पीएफआय’ संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबादमध्ये किराडपुरा भागात मनसेनं पीएफआय संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांचा पी.एफ.आय.कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पीएफआयच्या घरात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार…

कोल्हापुरात गुंडांचा पाठलाग करुन दगडाने ठेचून खून

कोल्हापूर : कोल्हापुरात पुन्हा एकदा गॅंगवार पेटले असून दौलतनगरमधील रेकॉर्डवरील गुंडाचा यादवनगरमध्ये पाठलाग करून दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. संदीप अजित हळदकर ऊर्फ चिन्या (वय २५) असे खून झालेल्या…

मुख्यमंत्री शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’; दोघे सापडले तर तिसऱ्याचा शोध सुरू

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डुप्लिकेट व्यक्तींचे दिवसेंदिवस वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मुख्यमंत्र्यांच्या एकूण तीन डुप्लिकेटपैकी विजय…

देशभरात ईडी, एनआयएची छापेमारी; कोल्हापुरातून एकाला घेतले ताब्यात

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने गुरुवारी सकाळी दहा राज्यांमध्ये दहशतवादी वित्तपुरवठा करण्यात सहभागी असलेल्या संशयितांच्या कार्यालय, निवासस्थानावर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी…

अबब…! रायगडमध्ये तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे ड्रग्ज जप्त

रायगड प्रतिनिधी : रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून तब्बल १७२५ कोटींचं २२ टन हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे.दिल्ली पोलिसांची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अधिक माहिती अशी…

प्रयाग चिखलीत एका रात्रीत चार ठिकाणी चोरी

प्रयाग चिखली : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे एका रात्रीत चार ठिकाणी चोरी झाली आहे. चोरट्यांनी पोस्ट ऑफिस, दोन दूध संस्था तसेच एका मॉलमध्ये चोरी केली. ही घटना बुधवारी पहाटे…

समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात समीर वानखेडेंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आल्याचा आरोप त्यांनी केला…

महाराष्ट्रात घातपाताचा कट; रायगडच्या समुद्र किनारी दोन संशयास्पद बोटी

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन संशयास्पद बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापैकी एका बोटीत शस्त्रास्त्रे सापडली तर अन्य एक लहान बोट…

जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून आरोपींच्या यादीत नाव!

मुंबई : सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणामध्ये बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या आहेत. आरोपींच्या नावाच्या यादीमध्ये आता जॅकलिन फर्नांडिसचे देखील नाव समाविष्ट करण्यात आले आहे. ईडी काही महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखर सोबत…

विनायक मेटे यांच्या अपघाताच्या चौकशीची ‘यांनी’ केली मागणी

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले होते. हा अपघात नेमका कसा झाला ? अपघातानंतर नेमके काय झाले? हे समजायला…