सावकारीतून केलेली खरेदीखते रद्द करण्याचे सहकार विभागाला अधिकार : डॉ. देशमुख

पुणे : सावकारीतून केलेली खरेदीखते रद्द करण्याचे सहकार विभागाला आहेत. अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांच्या मदतीने गुन्हे दाखल करावेत. सहकार विभागाच्या प्रत्येक सहायक निबंधकांनी जास्तीत जास्त तपासणी करावी आणि…

शहापूर पोलिसांकडून मोटारसायकल चोरट्यास अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरट्यास अटक केली आहे. या चोरट्यांकडून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. कलंदर धोंडीबा हजारे , वय (वर्षे 45, राहणार…

करुणा शर्मा यांच्याविरोधात ‘या’प्रकरणी गुन्हा

पुणे : करुणा शर्मा यांच्याविरोधात एट्रॉसीटीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्याविरोधात पुण्यातील येरवडा येथील एका महिलेने तक्रार दिली आहे. या महिलेने तक्रारीत करुणा शर्माने शस्त्रे दाखवून शिवीगाळ, अपहरण…

म्हैसाळमध्ये विष पिऊन एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या

मिरज : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिका नगरमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नऊ जणांचा मृत्यू झाल्याने सांगली हादरली असून या घटनेची माहिती…

शिवाजीनगर पोलिसांकडून चोवीस तासात चोरीचा छडा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याबाबत लक्ष्मी निवास कांबळे (रा. केटकाळे नगर समोर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली होती.…

श्रद्धा कपूरचा भाऊ, शक्ती कपूरचा मुलगा ड्रग्ज घेताना सापडला

बंगळुरू : बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत ड्रग्ज घेतल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी त्याला…

मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात

सरुड : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) डॉ. आशितोष अरुण तराळ (वय ३८) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ…

मंत्री आव्हाडांचा ताफा, वाहतुकीची कोडीं अन् पोलिसाने लगावली चालकाच्या कानशिलात !

कोल्हापूर : अगोदरच वाहतुकीच्या कोंडीमुळे कोल्हापूरकर त्रस्त असतानाच मंत्र्यांचे दौरे सर्वसामान्यांच्या डोक्याचा ताप बनत आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्याची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या…

सरवडेत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दुकान भस्मसात

राधानगरी : राधानगरी तालुक्यातील सरवडे बाजारपेठेतील पांडुरंग संपत्ती पोवार यांचे चप्पलचे दुकान शॉर्ट सर्किटने आग लागून भस्मसात झाले. यात फार मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.…

मध्य प्रदेशमध्ये पंडित नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड

भोपाळ : मध्य प्रदेशातील सतना शहरातील चौकात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये…

🤙 8080365706