हजार रुपयांची लाच स्वीकारताना इचलकरंजी महापालिका लिपिकाला अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : एक हजार रुपयांची लाच घेताना इचलकरंजी महापालिकेतील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बाबासाहेब अण्णा माळी,वय ५८ वर्षे,रा. लक्ष्मीनगर, रुकडी, ( ता. हातकणंगले) असे संशयित आरोपीचे नाव…

दिल्लीत घातपाताचा कट उधळला; 2000 काडतुसे जप्त, 6 जणांना अटक

दिल्ली : घातपाताचा कट उधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. देशाची राजधानी दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी 2000 जिवंत काडतुसे सापडली आहेत. तसेच, पोलिसांनी दिल्लीत काडतुसे पुरवणाऱ्या 6 आरोपींना अटक केली आहे.…

उदय सामंत यांच्यावरील हल्लाप्रकरणी ‘यांना’ अटक

पुणे : आमदार उदय सामंत यांच्यावर मंगळवारी रात्री पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली असून पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक…

बहिरेश्वर येथे मोबाईलचा स्फोट

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर येथील शेतकरी कृष्णात उर्फ राजबा हावलदार यांच्या खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन जळून खाक झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राजबा हावलदार सकाळी आपल्या जनावारांना गोट्यात चारा घालत होते.…

पुण्यात शिवसैनिकांचा उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला

पुणे : बंडखोर आमदार आणि आक्रमक शिवसैनिक यांच्यातला संघर्ष हा टोकाला गेला आहे. एकनाथ शिदे यांच्याबरोबर गेलेले बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. यामध्ये उदय सामंतांची…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

औरंगाबाद : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात एकनाथ शिंदेनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं. पण मुख्यमंत्री शिंदेंचा हा दौरा आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

संजय राऊत ईडीच्या ताब्यात

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्या घरावर आज सकाळी ईडीने धाड टाकली. ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सकाळी ७ वाजता दाखल झाले. पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी…

NIA कडून कोल्हापूरमध्ये छापेमारी; ISIS संबंधित दोघे भाऊ ताब्यात

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज ISIS मॉड्यूल प्रकरणात देशातील 6 राज्यांमध्ये 13 संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे. यामध्ये राज्यातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील…

पट्टणकोडोलीत चोऱ्यांची मालिका; नागरिक भीतीच्या छायेत

पट्टणकोडोली (हातकणंगले) : येथे चोरीचे प्रमाण वाढले असून चोरांची वाढती दहशत चिंताजनक आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासुन गावात अनेक चोऱ्या झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसापूर्वी येथील गणेशनगर येथील…

इचलकरंजीत अवैध दारुप्रकरणी कारवाई; २२ जणांना अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील पोलीस उपअधीक्षकांच्या पथकासह शहरातील तिन्ही पोलिसांनी बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्य वाहतूक करणार्‍यांवर आणि हातभट्टी दारु विक्रीच्या ठिकाणी कारवाई करून २२ जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३…

🤙 8080365706