सीबीआयचे ‘यांच्या’ घरी छापे

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या घरी सीबीआयचे छाप पडले आहेत. दिल्लीतील शाळांमध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरून मनीष सिसोदिया यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. शिक्षण खात्यातील…

शिंदे सरकार महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देणार !

मुंबई : शिंदे सरकार महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. राज्यातील सीबीआयवरील ही बंदी उठवण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रात सीबीआयला घातलेली बंदी लवकरच उठवली जाणार आहेत. महाविकास आघाडी…

सरपंचाची निवड आता थेट जनतेतूनच; विधेयक मंजूर

मुंबई : राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली. आता त्यात अजून एका निर्णयाची भर पडली आहे.मविआ सरकारच्या काळातील सदस्यांमधून सरपंच निवडीचा निर्णयाला…

निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे : समरजितसिंह घाटगेंचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

कागल (प्रतिनिधी) : आपल्या न्याय मागण्यांसाठी गेलेल्या एकशे वीस एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाच्या कारणावरून निलंबित केले आहे. त्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे व त्यांच्या कुटुंबाची होणारी हेळसांड थांबवावी, अशा आशयाचे निवेदन…

जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता “सामूहिक राष्ट्रगीत गायन” उत्साहात संपन्न झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार,…

ओबीसी, मराठा, धनगर आरक्षणासाठी वचनबद्ध : एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया. ओबीसी, मराठा,…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

  कोल्हापूर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी १३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. तेथून ते मोटारीने…

जगदीप धनखड १४ वे उपराष्ट्रपती; आज घेतली शपथ

नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.…

‘या’ तारखेपासून पावसाळी अधिवेशन

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली. यंदाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५…

आमदार मुश्रीफ यांनी सोडला सरकारी बंगला; रुग्णांनी घेतला भावुक निरोप

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे माजी ग्रामविकास आणि कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील सरकारी बंगला रिकामा केला. कोल्हापूर जिल्ह्यातून गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईत येणाऱ्या शेकडो रुग्णांच्या निवासाची…