*मुंबई कोल्हापूर :-जिल्ह्याचा उपजिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडहिंग्लज शहराला प्रशासकीय इमारतीची फार मोठी गरज होती. परंतु; 1960 पासून जागेचा प्रश्न भिजत पडला होता. आज मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…
कोल्हापूर : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी,(डिप्लोमा इन फार्मसी) चा 100 टक्के निकाल लागला असून प्रथम बॅच च्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्र…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)पेठ वडगांव(ता.हातकणंगले) येथेली सरसेनापती श्री धनाजीराव जाधव यांच्या 317 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने पुष्प अर्पण करून नम्र अभिवादन केले…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) :पाडळी (ता. हातकणंगले) येथील पाडळी गावचे सुपुत्र मा श्री एन. वाय पाटील सर यांचा मुख्याध्यापक कन्या विद्या मंदिर लाटवडे केंद्रप्रमुख – केंद्र भादोले या शिक्षणाच्या पवित्र…
कोल्हापूर :कसबा बावडा -येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या सर्व शाखांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून (एम. एस. बी. टी. ई.) ‘व्हेरी गुड’ ही श्रेणी प्राप्त झाली आहे. शैक्षणिक…
तळसंदे :- ग्रामीण भागात स्थापन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण…
कोल्हापूर :डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्यावतीने मंगळवारी ‘राष्ट्रीय डॉक्टर डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या सेवेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती…
कोल्हापूर, दि. १:के. डी. सी. सी. बँकेने शेती पीक कर्ज वसुलीची परंपरा कायम राखली आहे. ३० जून २०२५ अखेर पीककर्ज वसुली ९०.१४ टक्क्यांवर आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठ्यामध्ये 80…
*कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न व्हावेत, खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट* काही दिवसांपूर्वी इटली मधील एका फॅशन शोमध्ये जगप्रसिद्ध प्राडा कंपनीकडून कोल्हापुरी चप्पलचा…
,कागल प्रतिनिधी:-.शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना सुरू आहे. यातील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. असे…