राज्यातील प्रत्येक नवजात बालकाला वेळेवर, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळावी ; aaroमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचना 

मुंबई: आरोग्य भवन येथे एसएनसीयू (SNCU) व नवजात बालकांवरील उपचार व्यवस्थेचाआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सविस्तर आढावा घेतला. उपचारासाठी आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा आणि महानगरपालिका रुग्णालयांतील व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक…

दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास गतीकोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वंकष आरोग्य विकास आराखडा तयार करणार! : मंत्री आबिटकर

मुंबई :आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई येथे दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.   बैठकीत दत्तवाड…

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय, शाळांजवळ जंकफूड बंद

मुंबई : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या ५० मीटर परिसरात असणाऱ्या सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता हाय फॅट, साखर, मीठ असलेले अन्नपदार्थ म्हणजेच HFSS फूड विकता येणार नाहीत. अन्न व…

मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत राधानगरी-भुदरगड-आजरा आरोग्यवर्धिनी समितीची बैठक संपन्न

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या *राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाची तिमाही आढावा बैठक* आज संपन्न झाली. या…

रस्ते अपघातग्रस्तांना तात्काळ दीड लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा!

मुंबई:राज्यातील जनआरोग्य योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (१.५०) लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध…

फराळे  लिंगाचीवाडी येथे उभारणार आरोग्य उपकेंद्र : मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर :फराळे–काळम्मावाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, पर्यटन आणि मूलभूत सोयी-सुविधांबाबत एकूण तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये फराळे लिंगाचीवाडी येथील आरोग्य उपकेंद्र, काळम्मावाडी धरण परिसरातील पर्यटन विकास आणि…

“राज्यातील २१ जिल्ह्यांत विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येणार!”: मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात दिनांक १५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत सिकलसेल आजाराचे निदान, उपचार व संदर्भ सेवा…

आरोग्य सेवेत ‘ए आय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार : मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई :सार्वजनिक आरोग्य सेवेत ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करावा अशी सूचना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केली. ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी सार्वजनिक…

महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोडवर काम करुया: मंत्री प्रकाश आबिटकर 

नागपूर: महाराष्ट्राला सिकलसेलमुक्त करण्याचा आरोग्य विभागाचा निर्धार असून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर  यांनी बैठकीत केले. सिकलसेलचे रुग्ण…

डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे राष्ट्रीय डॉक्टर डे’ उत्साहात कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छा

कोल्हापूर :डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्यावतीने मंगळवारी ‘राष्ट्रीय डॉक्टर डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या सेवेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती…

🤙 8080365706