मुंबई: शासकीय रुग्णालयांची विश्वासार्हता अधिक वाढविण्यासाठी या रुग्णालयांमधली स्वच्छता, रुग्णांना देण्यात येणारा आहार, तसेच औषधाचा दर्जा याबाबत काटेकोर राहण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत या तिन्ही मुद्द्यांवर तडजोड न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री…
मुंबई : राज्यातील ३० वर्षांवरील सर्व महिला व पुरुषांची मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच गर्भाशय, स्तन आणि मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी, निदान व उपचार करण्यासाठी १ सप्टेंबरपासून १०० दिवसांचे विशेष अभियान मिशन…
मुंबई: राज्यात सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून दरवर्षी १२,८२४ नवीन एम. बी. बी. एस. डॉक्टर्स निर्माण होत आहेत. त्यामुळे, यापुढे बोगस डॉक्टर्स वाढणार नाहीत, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन…
कागल :हृदयरोग हा आजच्या काळातील गंभीर आणि वाढता आजार असून त्याचे वेळेवर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचार झाल्यास काहीही होत नाही. यासाठी कागल…
मुंबई : आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात, भारतीय विमा नियामक…
कोल्हापूर : सीपीआरमधील वैद्यकीय बिले घोटाळ्यातील दोषींवर कारवाई अटळ आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये युद्धजन्य क्षेत्रात अडकलेल्या…
मुंबई:महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून वैदयकीय सेवा अधिक सक्षम व बळकट करण्याच्या उदेशाने सर जे. जे. रुग्णालय समूह, मंबई येथे विविध अत्याधुनिक वैदयकीय सुविधांचे उदघाटन संपन्न झाले. या नव्याने सुरू करण्यात आलेल्या…
कोल्हापूर:तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर येथील आंबा गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. या केंद्राद्वारे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. येथील…
मुंबई:सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील समिती सभागृहात नुकतीच सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्य…
मुंबई :प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांचे प्रतिनिधी व कर्मचारी यांची आढावा बैठक मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आली होती. राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय योजनांच्या…