कुंभोज(विनोद शिंगे) काल हातकणंगले ,कूभोंज रोडवर (नेंज,शिवपूरी गावाजवळ) पादचाऱ्यास अज्ञात वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी समर्थ रूग्णवाहिका व हातकणंगले पोलीस दाखल झाले,सदर मयत हा कर्णबधीर असावा त्याच्या…
शाहुवाडी :सांगलीहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसला आज सोमवार दिनांक 13 रोजी सकाळी १० वाजण्याचा सुमारास गाडी अणुस्कुरा घाटातून जात असताना ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी एस टी .चालक…
कोल्हापूर – कोल्हापूरातून चिंचवाड येथे आलेली बस गरम झाली होती.तीला अचानक आग लागली ही आग इतकी मोठी होती कि काही क्षणात बस जळून खाक झाली आहे. ही घटना दुपारी…
कुंभोज ( विनोद शिंगे) दुर्गेवाडी तालुका हातकलंगले येथील योगेश तुलसीराम घोलप वसाहत नंबर १ या युवकाचा मुंबई येथे रेल्वेतून पडून मृत्यू झाला, सदर घटनेने दुर्गेवाडी परिसरात शोककळा पसरली असून योगेश…
कोल्हापूर : आजरा येथील चित्री नदीपात्रामध्ये पोहायला गेले असता ०३ व्यक्ती बुडून मरण पावले आहेत. त्यांचे मृतदेह मिळाले असून स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या मदतीने बाहेर काढलेले आहेत. शवविच्छेदनासाठी ग्रामीण…
मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याचीही माहिती आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला…
कुंभोज/प्रतिनिधी राधानगरी जवळील न्यूकरंजे दाऊतवाडी येथील वळणावर खाजगी बसवरील चालकांचा ताबा सुटल्याने बस ऊलटली.यामुळे एक प्रवाशी जागीच ठार झाला असुन अन्य ११ प्रवाशी जखमी झाले आहेत. …
कोल्हापूर: हुपरी येथे एसटी बसने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवर मागे बसलेल्या स्मिता चंद्रकांत पाटील (वय 32, रा. इंगळी) या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास…
कोल्हापूर: व्हनाळी(ता.कागल) येथे महावितरणची विद्युत तार तुटून ओढ्याच्या पाण्यात पडल्याने विजेचा धक्का लागून बहादुर गोपाळ वाडकर यांच्या तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. …
कुंभोज (विनोद शिंगे) शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील दिल्ली दरबार हॉटेल जवळ एका व्यक्तीने दारूच्या नशेत बसवर दगडफेक केल्याने बसमधील तीन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात…