सरूड : शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी ते भाडळेखिंडीच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. शैलेश जयवंत बेंडखळे (वय ३५, रा. कडवे, ता. शाहुवाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे.…
कोल्हापूर : कौटुंबिक वादातून नोकरदार पत्नीला अमानुष मारहाण करून भररस्त्यावर विवस्त्र करण्याची संतापजनक घटना येथील एका रुईकर कॉलनी परिसरात घडली. विवाहितेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. रुईकर…
इस्लामपूर : स्टंट करत तरुणाने फणा काढलेल्या विषारी नागाचा व्हिडिओ करणे तरुणाच्या अंगलट आले असून वनविभागाने त्याला कारवाईचा ‘ठोका’ दिला आहे. याबाबत माहिती अशी, माहिती अशी, सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील…
कणकवली : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात झाला आहे. अचानक ब्रेक लावल्यामुळे तीन गाड्यांची टक्कर झाली अन् अपघात…
राधानगरी : पैसा, दागिने, गाडी चोरीला गेल्याच्या तक्रारी नेहमीच पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील राशिवडे येथील चक्क मुतारी चोरीला गेल्याची तक्रार ग्रामपंचायतीने राधानगरी पोलिसांत दाखल केली आहे.…
मुंबई : वीज उद्योगाचे खासगीकरण, विभाजन आणि फ्रॅन्चाईसी धोरणाविरोधात देशातील पंधरा लाख कामगार, अभियंते आणि अधिकारी दोन दिवसाच्या संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांच्याविरोधात देशभरातील विविध कर्मचारी संघटनांनी येत्या २८…
पुणे : पुणे शहरातील जंगली महाराज रोडवरील एका मुलींच्या शाळेत शिरुन नराधमाने ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा…
कोल्हापूर : अवैध धंद्यावर छापा टाकल्यानंतर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना नेसरीतील सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. पुंडलीक विठ्ठल पाटील (वय ५१, रा. कडलगे, ता. चंदगड)…