इचलकरंजी – इचलकरंजी शहरात एका पतीने पत्नीची निर्घुण हत्या केली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही सर्व घटना स्वामी मळा परिसरात घडली आहे. दीपक धावत्रे असे त्या पतीचे…
बुलढाणा – बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बुलढाण्यात एका गावातील डॉक्टरच्या घरात दहा दिवसांपुर्वीच दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर…
कोल्हापूर – कोल्हापुरात चंदन चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड, कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरातील कृष्णा इमारतीच्या पाठीमागील चंदनाचे झाड तोडून २० हजार रुपयांचे चंदन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना पोलिसांनी कर्नाटकमधील रायबाग…
कोल्हापूर – सांगलीत भरदिवसा शंभर रुपयांचे स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाचा निघृण खून करण्यात आला. सदर घटना सांगली शहरातील बस स्थानकजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानात…
कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे येथे बेकायदेशीर देशी-विदेशी मद्य विक्री करणाऱ्या ओमसाई हॉटेलवर एक्साईज विभागाने कारवाई केली. हॉटेलच्या मालकासह सहाजणांना अटक केली,असून त्यांच्याकडून एकूण ९ हजार २१० रुपयांचा…
कोल्हापूर –कोल्हापूर- एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तिला जबरदस्तीने नशील्या गोळ्या चारल्याचेही पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी…
कोल्हापूर : कागल तालुक्यातील कौलगे येथील स्वप्नील अशोक पाटील वय 27 याला आज दिनांक 17 रोजी सकाळी डोक्यात दगड घालून ठार मारले गेले. त्यानंतर त्याची ओळख पटू नये व पुरावा…
मोहोळ – मोहोळ येथील एका कुटुंबातील महिला सात महिन्याच्या लहान मुलाला सोडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर महिलेने तिच्या सोबत घरातील सोन्याचे दागदागीने व रोख रक्कमही घेऊन गेली…
मुंबई – सैफ”अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून वांद्रे पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी वांद्रे पोलीस ठाण्यात एका आरोपीला आणण्यात आलं…