सांगली : वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या शासकीय गाडीवर डम्पर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आटपाडी तालुक्यात घडली आहे. गाडीचालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूलचे कर्मचारी सुखरुप बचावले. याबाबत अधिक माहिती…
सोलापूर : आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरला चाललेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला भरधाव आलेल्या ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने ट्रॅक्टरमधील पाच वारकरी ठार झाले तर ३५ जण जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी, तुळजापूर तालुक्यातील…
कोल्हापूर : सादळे-मादळे घाटात ऊसतोड मजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली दरीत उलटून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर २२ गंभीर जखमी झाले. जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात…
राधानगरी : तंबाखू खाण्यासाठी चुना मागण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या मारामारीतून एकाचा खून झाल्याची घटना राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी येथे घडली. अनिल रामचंद्र बारड (वय ४७) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत…
आंबा : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा घाटात चालकाचा ताबा सुटल्याने कार तीनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सांगलीतील महिलेसह तिच्या तीन महिन्याच्या लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहाजण…
कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथे पती-पत्नीमध्ये वारंवार होत असलेल्या वादातून पतीने लाकडी काठीने मारहाण करून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. अरुणा विजय पवार (वय २८) असे खून मृत…
भोगावती : कोल्हापूर-राधानगरी मार्गावर परितेजवळ (ता. करवीर) खडी भरून चाललेल्या डंपरखाली सापडून महिला जागीच ठार झाली. सौ अंजना बळीराम किरूळकर (वय ५५, रा. राशिवडे खुर्द, ता. राधानगरी) असे या दुर्दैवी…
कोल्हापूर : एखादयाची लग्नगाठ बांधल्यानंतर ती मृत्यूसोबतही कायम राहात असेल तर त्याला काय म्हणावे? पती- पत्नी आयुष्यभर सोबत राहिले. प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना पाठबळ दिलं… आणि मृत्यूलाही एकाचवेळी कवटाळले. आजारपणाला कंटाळून…
कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली महामार्गावर माले फाट्याजवळ स्कूल बसला पाठीमागून मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. सुरज शिंदे (रा. चंदूर), शीतल पाटील (रा. हरोली) अशी…