आई- बहिणीवरून शिवीगाळ केल्याने करंजोशीत परप्रांतीय कामगाराचा खून

सरुड : शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथे आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याने परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. अक्षय गावकर (वय २९, रा. रामनगर, ता. जोयडा, जि. कारवार, राज्य कर्नाटक) असे…

पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

कोल्हापूर : रंगपंचमी साजरी करुन शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेल्यावर बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह आज दुपारी सापडले. गुरुप्रसाद गजानन झगडे (वय ३३, रा. शनिवार पेठ) व सुनील सुरेश शिंदे…

वीज कामगार दोन दिवसांच्या संपावर; नागरिक गॅसवर

मुंबई : वीज उद्योगाचे खासगीकरण, विभाजन आणि फ्रॅन्चाईसी धोरणाविरोधात देशातील पंधरा लाख कामगार, अभियंते आणि अधिकारी दोन दिवसाच्या संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांच्याविरोधात देशभरातील विविध कर्मचारी संघटनांनी येत्या २८…

शाळेत शिरुन ११ वर्षांच्या मुलीवर बाथरुममध्ये बलात्कार

पुणे :  पुणे शहरातील जंगली महाराज रोडवरील एका मुलींच्या शाळेत शिरुन नराधमाने ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा…

पाच हजाराची लाच घेताना नेसरीतील सहाय्यक फौजदार जाळ्यात

कोल्हापूर : अवैध धंद्यावर छापा टाकल्यानंतर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना नेसरीतील सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. पुंडलीक विठ्ठल पाटील (वय ५१, रा. कडलगे, ता. चंदगड)…

खोचीतील बालिकेच्या खूनप्रकरणी उमेशचंद्र यादव विशेष सरकारी वकील

मुंबई : हातकणंगले तालुक्यातील खोची येथील सहा वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खूनप्रकरणी राज्य शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. विधी व न्याय विभागाच्या कक्ष…

मुलगा होत नाही म्हणून पत्नीस जाळणाऱ्या पतीस जन्मठेप

कोल्हापूर : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीला जाळल्याप्रकरणी कोल्हापुरातील उचगावमधील निर्दयी पतीला  प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सासू सरदारबी चमनशेख…

ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून चालकच ठार

कुरुंदवाड : रस्त्यालगत पडलेल्या खडीवरून ट्रॅक्टर घसरून झालेल्या अपघातात चालकच ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ठार झाला. कुरुंदवाड- मजरेवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. सचिन भीमराय चव्हाण (वय २९, रा. जलगिरी, जि. विजापूर)…

पोलिसांनी केला पोलिस चौकीचाच बियरबार

नाशिक : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दादोजी कोंडदेवनगर पोलिस चौकीतच ड्युटीवर पोलिस कर्मचाऱ्यांनी दारूची झिंगाट पार्टी करून पोलिस चौकीचाच बियरबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी…

दारुड्या शिक्षकाकडून गुप्तांगावर चाकूने वार करून पत्नीचा खून

यवतमाळ : चारित्र्यावर संशयावरून दारुड्या शिक्षकाने पत्नीच्या गुप्तांगावर चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात घडली. मारोती विठ्ठल आरके (वय ३५) असे संशयित आरोपी शिक्षकाचे नाव…

🤙 9921334545