जागतिक सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर…

मुंबई : जागतिक सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ.सदानंद राऊत यांना महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ जानेवारी २०२३ रोजी…

कालिचरण महाराजांच्या नेतृत्वाखाली हिंदू गर्जना मोर्चा..

यवतमाळः हरिद्वार येथील धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर चर्चेत आलेल्या कालिचरण महाराजांच्या नेतृत्वाखाली यवतमाळमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये आज हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला.…

ॲमेझॉन कंपनीचा ग्राहकांना दणका…

मुंबई : कंपनीने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. अमेझॉननं आपल्या एक सेवेचे पैसे वाढवले आहेत. फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांनी ही सेवा घेतली आहे, त्यांना जास्त…

अती फळं खाणेसुद्धा शरीरासाठी हानीकारक

आरोग्य टिप्स : आज आम्ही तुम्हाला फळे जास्त प्रमाणात खाण्याचे काही तोटे सांगणार आहोत. जास्त फळे खाण्याचे तोटे काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते तर काही फळांमध्ये भरपूर कॅलरीज असतात…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या आज काय लिहलंय तुमच्या भाग्यात? मेष देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. सामाजिक कामात रमाल…

जागतिक अध्यात्मिक गुरु परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकर यांचे मंगळवारी महासत्संग….

कोल्हापुर : जागतिक आध्यात्मिक गुरु परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या दिव्य सानिध्यात मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 सायंकाळी सहा वाजता तपोवन ग्राउंड ,कळंबा, कोल्हापूर येथे महासत्संग होत आहे.…

नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर असताना राजकीय पक्षाची कामे केल्यास कडक कार्यवाहीची मागणी….

कागल : नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कोणत्याही राजकीय पक्षाची कामे करू नयेत, जर एखादा कर्मचारी ड्युटीवर असताना राजकीय कामे करत असेल तर त्याच्यावर कडक कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन भाजपच्या…

भाज्यांचे दर कडाडले…..

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे गाजराच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला…

काळ्याच पांढर करणाऱ्यांची दुकाने बंद होतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईतील रस्ते डांबरीकरणाच्या कामावरून पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या निमित्ताने शिंदे फडणवीस सरकारने ठाकरे परिवारावर जोरदार टीका केली. डांबरीकरणाच्या नावाखाली काळ्याचे पांढरे करणाऱ्यांची दुकाने आमच्या सीसी रोडच्या कामामुळे बंद होतील.…

आज सोन्याच्या दारात सर्वोच्च वाढ….

दिल्ली : जागतिक बाजारपेठेमध्ये आज सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाल्याचं दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 150 रुपयांनी वाढला आहे.…

🤙 8080365706