इंधन समायोजन आकारामध्ये केलेली वाढ मागे घ्यावी : दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन

इचलकरंजी (प्रतिनिधी) :दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनतर्फे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना इंधन समायोजन आकारामध्ये केलेली वाढ मागे घेणेबाबतचे निवेदन देणेत आले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन धुमाळ उपस्थित…

हद्दवाढ करताना नागरीकरण झालेल्या गावांना प्राधान्य द्या : अजित पवार

कोल्हापूर :  कोल्हापूरची हद्दवाढ करताना शहराजवळील नागरीकरण झालेल्या गावांना आधी सहभागी करून घ्या, एकाचवेळी सर्वांना अंगावर घेऊ नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिला. त्यासाठी मंत्री हसन…

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीचा प्रश्र्न मार्गी लावा : प्रकाश आवाडे

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजूरीवाढ संदर्भात सर्वसमावेशक संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्र्न मार्गी लावून कामगारांना न्याय द्यावा. तसेच यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर स्थापन करून कार्यवाही सुरू करावी, अशी…

राजाराम कारखान्यावरील कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणासाठी राजाराम श्री छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याला जबाबदार धरणे म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार असून ”आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी” असल्याचे कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील यांनी…

कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा : पालकमंत्री

कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधील विविध प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, उपव्यवस्थापक दिव्यकांत चंद्राकर यांच्यासह अधिकारी…

राजे बँकेतर्फे ‘मेक इन कोल्हापूर’ उपक्रमाचा रविवारी शुभारंभ

कागल: राजे बँकेच्या माध्यमातून बहूजन समाजातील युवकांना व्यवसायाच्या संधी व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘मेक इन कोल्हापूर ‘ या उपक्रमाचा शुभारंभ शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते रविवारी…