दसऱ्याच्या मुहूर्तांवर ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींची उलाढाल !

कोल्हापूर (प्रतीनिधी) : दसऱ्याच्या मुहूर्तांवर अर्थचक्राला गती मिळाली असून ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींची उलाढाल झाली. दोन वर्षांनंतर यंदा बाजारात प्रचंड उत्साह होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा बाजार ठप्प झाला…

वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट !

मुंबई वृत्तसंस्था : नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कॉस पावर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास…

कुंभी च्या आर्थिक त्रुटी दूर करण्यासाठी शासकीय लेखापारीक्षण करावे–डॉ.चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी : कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा ताळेबंद पाहता आर्थिक परिस्थिती फारशी चांगली आहे, असे वाटत नाही. आर्थिक ताळेबंदात अनेक त्रुटी असून त्या दूर करण्यासाठी कारखान्याचे…

यशवंत बँकेची पाच वर्षांत दुप्पट प्रगती- एकनाथ पाटील

कोपार्डे प्रतिनिधी : यशवंत बँकेने पाच वर्षात व्यवसाय, कर्ज वितरण, नफ्यात दुप्पट वेगाने प्रगती केली. मोबाईल बँकिंगची चाचणी झाली आहे. दोन महिन्यांत बँक ग्राहक, खातेदार व कर्जदारांना ही सेवा व…

ग्राहक आणि सभासदांच्या विश्वासावर युथ बँकेची घौडदौड – डॉ.चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी : ग्राहक आणि सभासदांच्या विश्वासावर युथ बँकेची घौडदौड सुरु असुन त्यांच्या बळावरच बँक १०० कोटींच्या ठेवीचा टप्पा लवकरच पार करेल असा विश्वास डॉ.चेतन नरके यांनी व्यक्त केला. युथ…

दुग्धव्यवसायासाठी आधुनिक साधनांचा वापर करण्याची गरज-डॉ.चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी : भारतातील दुग्धव्यवसाय आणि इथल्या कृषी संस्कृतीमुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था शाश्वत बनली आहे. पण दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी त्यामध्ये आधुनिक साधनांचा वापर करण्याची गरज…

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकिय यंत्रणांनी समन्वय ठेवावा-आ.सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या आहेत. उद्योजकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न यासंदर्भात कोल्हापूर इंजिनिअरिंग…

विकसनशील देशांनी पशुपालनाला चालना देण्याची गरज – डॉ.चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी : दुग्ध व्यवसायात एक दोन जनावरांवर खर्चाचा मेळ बसवत नफ्याचे गणित बसवणे अवघड बनत चालले आहे. अशावेळी विकसनशील देशांनी तरुणांच्या सहभागातून सहकारी तत्वावर सामुहिक पशुपालनाला चालना देण्याची गरज…

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून

कोल्हापूर प्रतिनिधी : ४ ऑक्टोबरपासून स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमितपणे सुरू होत आहे. कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या पार्श्‍वभूमीवर खासदार धनंजय महाडिक…

इंधन समायोजन आकारामध्ये केलेली वाढ मागे घ्यावी : दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन

इचलकरंजी (प्रतिनिधी) :दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनतर्फे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना इंधन समायोजन आकारामध्ये केलेली वाढ मागे घेणेबाबतचे निवेदन देणेत आले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन धुमाळ उपस्थित…