कोल्हापूर : एकीकडे उसाची एफआरपी वाढत असताना, दुसऱ्या बाजूला साखरेच्या दरातील वाढ पाहता, संपूर्ण साखर उद्योग अडचणीत आला आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्याकडील सर्व साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका महिन्याभरात काढणार…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा.संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती केली जाते व जिल्ह्यातील सर्व प्राथमिक दूध संस्थेना…
कुंभोज (विनोद शिंगे) येणारा काळ हा जीडीपी वाढीसाठी महत्त्वाचा ठरेल कारण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरचे राजकीय स्थैर्य आणि विकसित भारतासाठी सुरू असलेले प्रयत्न महत्त्वाचे आहे. यामुळे शेअर बाजारात तेजीची शक्यता राहणार…
कागल :येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत चालू गळीत हंगाम २०२४-२०२५मध्ये सोळा फेब्रुवारी २०२५पासून गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रोत्साहनात्मक वाढीव ऊस दर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे.अशी माहिती कारखान्याचे…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने आदर्श दूध उत्पादक म्हणून सुशांत गणपती पार्टे व राणी सुशांत पार्टे रा. एैनी पैकी करंजवाडी, ता. राधानगरी यांचा तसेच गोकुळ दूध…
कसबा बावडा :-कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगाम दि. २३/११/२०२४ इ. पासून सुरू झालेला असून दि.३०/११/२०२४ अखेर एकूण २२२४९.४९३ मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. या गाळप झालेल्या ऊसाची एफ.आर.पी.…
कोल्हापूर : इचलकरंजी शहर आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथील सीईटीपी प्रकल्पाची क्षमता वाढवणे तसेच पार्वती औद्योगिक वसाहतीत नवीन प्रकल्प उभारण्याच्या संदर्भात मंगळवारी आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने मुंबईतील एमआयडीसीच्या मुख्य…
कोल्हापूर : केंद्र सरकारने देशातील उत्पादकांना हक्काची व खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू केलेल्या ‘ओएनडीसी’ उपक्रमात थायलंड देशही आता सहभागी झाला आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या…
कसबा बावडा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ चा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ कारखान्याचे संचालक शिवाजी रामा पाटील, लाटवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी या उभयतांच्या शुभहस्ते आणि…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील सतीश मधुकर माळगे हे अति सामान्य कुटुंबात जन्मलेले, पण सुसंस्कृत संस्कारांत वाढलेले एक कर्मठ व्यक्तिमत्त्व आहेत. लहानपणापासून सामाजिक न्याय आणि आंबेडकर चळवळ यांचा प्रभाव त्यांच्या…