पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागासाठी अत्याधुनिक अन्न, औषध व कृषी उत्पादन चाचणी प्रयोगशाळा स्थापन करावी : आमदार राजेश क्षीरसागर यांची मंत्री ना.नरहरी झिरवाळ यांच्याकडे मागणी

मुंबई  : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कृषी प्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान तसेच निर्याताभिमुख उद्योग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत.     मात्र, या उद्योगांना…

गोकुळ, जिल्हा बँक निवडणूकीत आ. यड्रावकर मंत्री मुश्रीफांसोबत

कोल्हापूर:शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना साथ दिली आहे. राष्ट्रवादीच्या ठरावधारकांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामध्ये आमदार यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय…

शक्तिप्रदर्शन करताना केवळ ५०० ठरावच दाखल करावेत;सहायक निबंधक दुग्ध कृष्णा ठाकरे यांचे आवाहन 

कोल्हापूर:राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शनाने ठराव दाखल करताना प्रातिनिधिक स्वरूपात ५०० सभासद प्रतिनिधी ठराव एकावेळी सादर करावेत. उर्वरित ठराव कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने सादर करावेत, असे आवाहन सहायक निबंधक दुग्ध कृष्णा ठाकरे यांनी…

गोकुळ निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ठरणार :मंत्री हसन मुश्रीफ ;राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गोकुळ संलग्न दूध संस्थांचे १९६८ ठराव प्राप्त

कोल्हापूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गोकुळ संलग्न दूध संस्थांचे १९६८ ठराव प्राप्त झाले आहेत. ठरावांची संख्या पाहता गोकुळ निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ठरणार, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

सहा जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा; तावडे हॉटेल’ प्रकरणी कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश

कोल्हापूर:कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील हॉटेल परिसरातील अतिक्रमणधारकांच्या याचिकांवर गुरुवारी (दि. २५) सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंनी ६ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, त्यावेळी पुढील सुनावणीबाबत चर्चा करू, असा…

जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.     यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र…

जन्मस्थळावर राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन            लोककल्याणाचा वसा हा शाहू महाराजांचा अनुयय        मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर:लोककल्याणाचा वसा आणि वारसा हा शाहू महाराजांचा अनुयय आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षींच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री…

‘जागर समतेचा…’मधून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा जागर

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त *‘जागर समतेचा…’* या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. २६ जून…

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसा करिअरच्या अमर्याद संधी असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

कोल्हापूर :डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे माजी विद्यार्थी व सध्या रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉ. निरांत पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.…

शासकीय जमिनीवर अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तस्करांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर माहिती

मुंबई : मालेगाव (जि. नाशिक) शहरात शासकीय जमिनीवर अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तस्करांनी तलाठ्यावर केलेला प्राणघातक हल्ला याबाबतीत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधितांवर कारवाई करण्यासह महसूल अधिकाऱ्यावर…

🤙 8080365706