जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावा         आकडेवारीवरून कुणीही गैरसमज पसरविण्याची गरज नाही        

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणारच* कोल्हापूर:गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास आणि दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष…

उद्या होणारी टीईटी परीक्षा रद्द;ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द,

कोल्हापूर:पेपरफुटीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, खबरदारीचा…

शाहूंच्या विचारांतून राज्याला दिशा देणारे आदर्श कार्य कोल्हापुरच्या भुमीत उभे करूया-राजे समरजितसिंह घाटगे हजारो शाहूप्रेमींच्या उपस्थितीत राधानगरी धरणस्थळी१५२ वी शाहू जयंती जल्लोषात साजरी

राधानगरी : “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कृषीविषयक विचारांपासून प्रेरणा घेऊन राज्याला दिशा देणारे आदर्श कार्य कोल्हापूरच्या भूमीत उभे करूया,”असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी…

शाहू कारखाना कार्यस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

कागल: बहूजन समाज उद्धारक, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उत्साहात साजरी केली.शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व राजे बँकेच्या अध्यक्षा…

समतेच्या न्याय हक्कासाठी मानवी मूल्य रुजवणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज यांना त्रिवार अभिवादन-रिपाइं

कोल्हापूर:ऐतिहासिक दसरा चौक येथील छत्रपती शाहूजी महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त समतेच्या न्याय हक्कासाठी मानवी मूल्य रुजवणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज यांचे कार्य उल्लेखनीय तसेच सुशीत पीडित वंचित समाजासाठी एक…

शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे 28 जूनला वितरण कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे 35 वे वार्षिक अधिवेशन पेठ वडगाव येथे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या समृद्ध शाहीरी परंपरेला उजाळा देणारे कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे 35 वे वार्षिक अधिवेशन रविवार, 28 जून रोजी दुपारी 3 वाजता पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मीनारायण हॉल…

जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर:सामाजिक न्याय, समता, शिक्षणाचा प्रसार आणि बहुजन कल्याणाचा विचार समाजात रुजविणारे, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज** यांच्या जयंतीनिमित्त आज दि. 26 जून 2026 रोजी जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे राजर्षी…

गोकुळ वाचविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटील यांची साद

कोल्हापूर : गोकुळ ही दूध उत्पादकांची संस्था असून ती वाचविण्यासाठी सर्वांनी गावपातळीवरील राजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडी सोबत एकत्र या अशी साद आमदार सतेज पाटील यांनी सभासदांना घातली. गोकुळ दूध…

मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथील शाहू महाराजांच्या पुतळ्याला केले अभिवादन

कोल्हापूर:लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कागल शहरातील शाहू उद्यान येथे असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.…

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी सामाजिक कार्याचे व्रत अखंडीत जोपासू : आमदार राजेश क्षीरसागर राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन

कोल्हापूर  : सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सकाळी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास राज्य नियोजन मंडळाचे…

🤙 8080365706