सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नव्हे, तर समाजासाठी नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात – कॉ. डॉ. भारत पाटणकर ‘गोकुळ’मध्ये ४६ सेवानिवृत्त कर्मचारी व १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटना, आयटक आणि कॉ.अवि पानसरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळमधील ४६ सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कर्मचारी…

गोकूळच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठेपणा व समंजसपणा दाखवावा;राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांचे आवाहन          

कोल्हापूर:भारतीय जनता पक्ष हा देशासह राज्यामध्ये सर्वात मोठा भाऊ आहे, हे आम्ही सर्वांनीच मान्य केलेले आहे आणि कबूल केलेले आहे. त्याप्रमाणे युती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चालू आहे.  …

सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी पोलिस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर :महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने आज पोलिस अधीक्षक, कोल्हापूर यांना निवेदन सादर करून सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका पॉडकास्टमध्ये करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध…

“गडमुडशिंगीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करणार”; तानाजी पाटील यांचा निर्धार मा. ग्रा.प. सदस्य राहुल सूर्यवंशींसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये भव्य प्रवेश

कोल्हापूर: “जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतही विरोधकांचा सुपडा साफ करून गडमुडशिंगीत भाजपचा झेंडा फडकवणार,” असा निर्धार जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या गटातील…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य…

आमदार सतेज पाटलांनी बदनामीचे षडयंत्र थांबवून स्वतःच्या निष्क्रियतेचे आत्मपरीक्षण करावे; आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर: “आमदार सतेज पाटील यांनी माझ्यावर निरर्थक आणि बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा, त्यांनी स्वतः इतकी वर्षे महापालिकेत सत्ता आणि पालकमंत्री पद भोगताना कोल्हापूरच्या जनतेसाठी काय दिवे लावले, याचे विश्लेषण करावे.  …

केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानी             वार्षिक पतपुरवठा आढावा बैठकीत गौरव            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात महाराष्ट्रात अव्वल

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये नेहमीच अग्रभागी राहिलेली आहे. या बँकेने वार्षिक पुरवठ्यासह मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीक कर्ज वाटप यामध्ये आघाडी घेतली आहे.    …

नागरी सहकारी बँकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान – सतीश मराठे वीरशैव बँकेचा शेड्युल्ड बँक आनंदोत्सव उत्साहात

कोल्हापूर:नागरी सहकारी बँकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी आज येथे केले.   श्री वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेला नुकताच मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक…

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या शुभारंभ कोल्हापूर मंडळात ६,५९२ बूथवर ६.२२ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस

कोल्हापूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील मोहिमेचा शुभारंभ रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार आहे. सार्वजनिक आरोग्य…

त्या ‘तारांकित’ प्रश्नाचे ‘अंधेरे’ वास्तव! ड्रग्ज माफियांविरोधात आवाज उठवणारे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जिवाला धोका

कोल्हापूर:महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) वाढत्या विळख्यावर तारांकित प्रश्न उपस्थित करून ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडण्याची मागणी करणारे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जिवाला आता गंभीर धोका निर्माण झाला आहे.…

🤙 8080365706