जन्मस्थळावर राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन            लोककल्याणाचा वसा हा शाहू महाराजांचा अनुयय        मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर:लोककल्याणाचा वसा आणि वारसा हा शाहू महाराजांचा अनुयय आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षींच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.

      

 

 

 

राजर्षी शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त शाहू जन्मस्थळावर श्री. मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर सौ. रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती हसरत जास्मिन, विजयराव देवणे, वसंतराव मुळीक, राजेश लाटकर आदी मान्यवरांनी अभिवादन केले.

======

🤙 8080365706