विविध धार्मिक कार्यकम; मंदिरात पहाटेपासूनच गर्दी कोल्हापूर : हर हर महादेवचा अखंड जयघोष आणि भाविकांच्या उदंड उत्साहात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात महाशिवरात्री मंगळवारी साजरी करण्यात आली. अभिषेक भजन, प्रवचन, किर्तन, महाप्रसाद…
निवडणूक प्रमुखपदी राहुल चिकोडे; चंद्रकांतदादा यांच्याकडून घोषणा कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या प्रभारीपदी माजी खासदार धनंजय महाडिक यांची तर निवडणूक प्रमुखपदी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांची निवड…
कसबा सांगाव : देणार नाही, देणार नाही इचलकरंजीला एक थेंबही पाणी देणार नाही, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच, या घोषणेने सुळकुड (ता.कागल) येथील दूधगंगा नदीवरील पूल दणाणून गेला. दत्तवाड…
सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आज म्हणजेच १ मार्च २०२२ पासून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून १०५ रुपयांनी वाढून २,०१२…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यासह सर्वच भागात रेशन दुकानातील संगणकीय त्रुटीमुळे रेशन ग्राहक १५ फेब्रुवारी पासून सतत रेशन दुकानात हेलपाटे मारत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने ग्राहक रेशन आणण्यासाठी जात असता त्याला त्या…
आजचं राशीभविष्य मंगळवार, १ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या देत स्वाभिमानी महिला आघाडीची मागणी कोल्हापूर : शेतीसाठी दिवसा पाणी द्यावे यासाठी कोल्हापूर महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांना मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या देऊन साहेब आमच्या…
कागल : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना देशद्रोही नवाब मलिक यांच्यासाठी एकत्र येण्यास वेळ आहे. पण, मराठी समाजाच्या मागण्यासाठी वेळ नाही, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे, असे परखड मत राजर्षि शाहू…
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असून त्याबाबत राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार छत्रपती उदयनराजे यांनी राज्यपाल भगतसिंग…
कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी मुंबई येथे आझाद मैदानात सुढरू केलेले बेमुदत उपोषण आज राज्य शासनाच्या वतीने मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर मागे घेण्यात आले. त्यानंतर…