मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख द्या, तसेच बारा आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लवकर घ्यावा, अशा आशयाचे निवेदन महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार…
बॅंकॉक (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्न हा थायलंड येथील कोह सामुई येथे असताना त्याचे निधन झाल्याची माहिती त्याच्या…
मुंबई : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व देखभाल यंत्रणा समाधानकारक नसल्याने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाने दिले आहेत.…
अश्विनी टेंबे : कोल्हापूर: सोकाजीराव टांगमारे, पाहिजे जातीचे, मीटर डाउन, शांतता कोर्ट चालू आहे… अशा हलक्याफुलक्या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण करणार्या फिनिक्स संस्थेने धनंजय सरदेशपांडे लिखित आणि डॉ. राजश्री खटावकर दिग्दर्शित ‘कातळडोह‘…
मुंबई : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही, असे राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. त्यामुळे संपकाळात…
बहिरेश्वर : वाकरे- कुडित्रे फाट्याजवळ गणेश नाळवा येथे डंपर आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने दोघेजण जखमी झाले. विनायक जाधव व जयदीप जाधव अशी जखमींची नावे असून त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात…
इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील कोरोची ग्रामस्थांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोरोचीसाठी दोन कोटी रुपये खर्चाची नळ पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे.या योजनेसाठी आमदार…
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज पासून प्रारंभ झाला. दोन वर्षांनंतर ऑफलाईन परीक्षा होत असल्याने विद्यार्थी व पालक भाऊक…
कागल : केंद्राने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रनाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी इथेनॉलला आधारभूत किंमत देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे…
मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, ही महविकास आघाडी शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक…