कागल:येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत घेतलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात शेंडूरच्या जय भांडवलेने पाचगावच्या संकेत पाटीलवर तर महिला गटात पिराचीवाडी येथील ‘शाहू’ची मानधनधारक सृष्टी भोसलेने शेंडूरच्या मधुरा भांडवलेवर…
कागल: येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शाहू जयंतीनिमित्त आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेला आज उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बाल गटात तब्बल १५१ मल्लांनी सहभाग नोंदवत चटकदार कुस्त्या…
कोल्हापूर:लाल मातीच्या गंधाने दरवळणाऱ्या आणि कुस्तीची समृद्ध परंपरा जपणाऱ्या करवीर तालुक्यातील आमशी गावी एका नव्या क्रीडा अध्यायाची सुरुवात झाली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून मिळालेल्या १० लाख रुपयांच्या नवीन कुस्ती…
कोल्हापूर : या स्पर्धेतील सर्व विजयी, उपविजयी व तृतीय संघास राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू कै.अवधूत राजेंद्र घारगे यांच्या स्मरणार्थ अवधूत घारगे फाउंडेशन यांच्यावतीने राजेंद्र घारगे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी देण्यात आली.…
कोल्हापूर:क्रिकेटवेड्या भारतात कोल्हापूरने फुटबॉल प्रेम जोपासले आहे. कोल्हापुरातील पेठांमधून अनेक उदयोन्मुख फुटबॉलपटू सराव करताना दिसतात. कोल्हापूरच्या काही खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. कोल्हापूरकरांचे हे फुटबॉल प्रेम लक्षात घेऊन कोल्हापुरात…
कोल्हापूर: भारतीय संस्कृतीत योगाला असलेले महत्त्व यामध्ये, पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे अत्यंत कौतुकास्पद आहे. खेळामध्ये कोल्हापूर अग्रगण्य राहील यासाठी खेळाडूंना आवश्यक त्या पायाभूत…
कोल्हापूर: चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली शिवाजी विद्यापीठाची खेळाडू वैष्णवी राजेंद्र रावळ हिचा कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. दि.…
कोल्हापूर:डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेसिडेंट कप’ क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात डी वाय पाटील हॉस्पिटल तर महिला गटात डी…
कागल :शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य घोडागाडी शर्यतीत कागलच्या भारत व हाबऱ्या या जोडीने उत्कृष्ट कामगिरी करत ‘शाहू केसरी’ किताबासाठीची चांदीची गदा पटकावली. हंचिनाळ…
नानीबाई चिखली, प्रतिनिधी. येथील कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात नानीबाई चिखलीच्या शिव-शाहू तर महिला गटात शिंगणापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतनच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. छत्रपती शाहू महाराजांचे धाकटे बंधू व कागल…