कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीतील बिंदू चौकाच्या दर्शनी भागात एका चित्रपटाच्या जाहिरातीची अश्लील पोस्टर्स लावली होती. याबाबत महिलांकडून तक्रारी येत असल्याने युवासैनिकांनी आक्रमक होत ही पोस्टर्स फाडून टाकली. याबाबत अधिक माहिती…
मुंबई : शिवसेनेला खुलं आव्हान देत आता खरा सामना तर मुंबई महापालिकेत होणार असल्याचे सांगून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजवलं आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुकीत…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळावा घेऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी मनसेच्या…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : उत्तरप्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाप्रत्यर्थ इचलकरंजी भाजपकडून येथील मलाबादे चौकात जल्लोष करत नागरिकांना लाडू, साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा…
आजचं राशीभविष्य शुक्रवार, ११ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूूर्तीं दीपांकर दत्ता सकारात्मक आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात…
कोल्हापूर : मराठा समाजातील ७० टक्के जनता ही गरीब असून त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज…
आंबा : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा घाटात चालकाचा ताबा सुटल्याने कार तीनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सांगलीतील महिलेसह तिच्या तीन महिन्याच्या लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहाजण…
सरुड : सरुड (ता. शाहूवाडी) येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एच. टी. दिंडे यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते इस्लामपूर येथील के. बी. पी. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते.…
कोल्हापूर : मुंबई येथे आयोजित ज्वेलरी मशिनरीच्या प्रदर्शनाला अधिकाधिक सराफ व सुवर्णकारांनी भेट देऊन नवतंत्रज्ञानाची माहिती घेऊन व्यवसायात वृद्धी करावी, असे आवाहन केएनसीच्या कार्यकारी संचालक क्रांती नागवेकर यांनी केले. …