चंदीगड : पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांचा आज शपथविधी झाला. मान हे पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री असून शहीद भगतसिंग यांचे गाव असलेल्या खटकड कलान येथे पंजाबी भाषेत त्यांनी…
नाशिक : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दादोजी कोंडदेवनगर पोलिस चौकीतच ड्युटीवर पोलिस कर्मचाऱ्यांनी दारूची झिंगाट पार्टी करून पोलिस चौकीचाच बियरबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी…
मुंबई : दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा शड्डू घुमणार असून ४ एप्रिलपासून साताऱ्यात स्पर्धेचा थरार रंगणार आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे ही स्पर्धा झाली नव्हती. कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र…
कसबा बावडा : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्ष मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी अमृत उत्तम नरके याची कर्नाटकतील मेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठाच्या…
कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्यांना 5 लाखांऐवजी 10 लाखांचा स्वनिधी देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार या स्वनिधीतील विकासकामांना सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी तत्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्या कार्यमुक्तीला विरोध दर्शवत जिल्हा परिषदेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाचा निर्णय काही सदस्यांनी घेतला होता.…
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असतात. आता नाभिक समाजाबद्दल केलेले त्यांचे एक वक्तव्य त्यांच्या अंगलट येणार, अशी चिन्हे आहेत. त्यांच्याविरोधात नाभिक समाज आक्रमक…
मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल…
यवतमाळ : चारित्र्यावर संशयावरून दारुड्या शिक्षकाने पत्नीच्या गुप्तांगावर चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात घडली. मारोती विठ्ठल आरके (वय ३५) असे संशयित आरोपी शिक्षकाचे नाव…
सांगली : वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या शासकीय गाडीवर डम्पर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आटपाडी तालुक्यात घडली आहे. गाडीचालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूलचे कर्मचारी सुखरुप बचावले. याबाबत अधिक माहिती…