पाच हजाराची लाच घेताना नेसरीतील सहाय्यक फौजदार जाळ्यात

कोल्हापूर : अवैध धंद्यावर छापा टाकल्यानंतर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना नेसरीतील सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. पुंडलीक विठ्ठल पाटील (वय ५१, रा. कडलगे, ता. चंदगड)…

कोल्हापूर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी

कोल्हापूर : उकाड्याने त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांना शनिवारी सायंकाळी पावसाच्या शिडकाव्याने थोडा दिलासा मिळाला. कोल्हापुरात अनेक ठिकाणी संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात…

झोपडपट्टीतील लहान मुलांना फूड किटचे वाटप

कोल्हापूर : सांगली मिशन सोसायटी संचलित रेल्वे चाईल्ड लाईन व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्या संयुक्त विद्यमाने हातकणंगले, गांधीनगर, टेंबलाई नाका येथील झोपडपट्टी परिसरातील लहान मुलांना फूड किटचे वाटप…

‘एमआयएम’च्या ऑफर ‘बॉम्ब’चा राज्याच्या राजकारणात ‘स्फोट’

मुंबई : महाराष्ट्रात एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रातील समविचारी तथा सेक्युलर पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र…

पवारसाहेब पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला : महेश तपासे

मुंबई : शरद पवारसाहेब हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. उठसूठ पवारसाहेबांवर…

पोलिसांच्या प्रवासाचे ६३ लाखांचे भाडे लवकरच ‘केएमटी’च्या खात्यात : सतेज पाटील

कोल्हापूर : पोलीस कर्मचारी विविध शासकीय कामासाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या (केएमटी) बसेसमधून मोफत प्रवास करतात. या प्रवासासाठीचे २०२०-२१ या वर्षतील सुमारे ६३ लाख रुपयांची भाडे रक्कम लवकरच केएमटीच्या खात्यात…

उत्तरेत भाजपकडे काँग्रेसचा ‘हात’, कॉंग्रेसच्या हातात भाजपचे ‘कमळ’

कोल्हापूर : राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो. त्यामुळे राजकारणात काहीही शक्य असते. असाच एक योगायोग कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत समोर आला आहे. उत्तरसाठी काँग्रेसची उमेदवारी…

अखेर ‘कोल्हापूर उत्तर’ काँग्रेसलाचं !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस की शिवसेनेला सोडायचा याबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. अखेर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीअंतर्गत घेण्यात आला आहे.शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री…

‘बालगोपाल’ची खंडोबा तालीम ‘अ’वर १-० गोलने मात

कोल्हापूर : केएसए लीग फुटबॉल स्पर्धेत १-० अशा गोलफरकाने खंडोबा तालीम मंडळाचा पराभव करत बालगोपाल तालीम मंडळाने विजयी आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने खंडोबा तालीम अ…

महाविकास आघाडीतील २५ आमदार भाजपच्या संपर्कात : रावसाहेब दानवे

जालना : महाविकास आघाडीतील २५ आमदार आमच्या संपर्कात असून निवडणुका लागल्या की ते भाजपमध्ये येतील, असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते…

🤙 8080365706