मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा अखेरीस राज्य सरकारने निकाली काढला. विलीनीकरण शक्य नसल्याचे जाहीर केल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली…
इचलकरंजी (प्रतिनिधी) :ऐतिहासिक माणगांव परिषदेची शताब्दी साजरी करण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाविकास आघाडीने करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. त्याचबरोबर…
कोल्हापूर : किणी किंवा कोगनोळी टोलनाका बंद होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ६० किमी अंतराच्या आतमध्ये टोल असणार नाही, अशी घोषणा मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्याआधारे ४३ किलोमीटर…
कोल्हापूर : सतेज पाटील यांनी विचार करावा, अजूनही 24 तास शिल्लक आहेत, जयश्री जाधव यांना भाजपाची उमेदवारी द्यावी. आम्ही सत्यजित कदम यांना थांबवतो. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, अशी ऑफर भाजपाचे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोळा महिन्यापूर्वी बोललेलो क्लिप व्हायरल करणाऱ्या शोध प्रवृत्तीना माझा सलाम आहे. या प्रवृत्तींना बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी थेट पाईपलाईनचा केलेला संकल्प आठवतो का? असा टोला…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज (बुधवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीमती जाधव यांनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी…
मुंबई : ‘काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा मध्यांतरानंतर बोअरींग आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही फक्त निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मीर पंडितांना घर बांधण्यासाठी दान करायला…
सरुड : नव्या शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत अत्यंत जागरुक राहून काम करावे लागेल. रयत शिक्षण संस्था धनदांडग्यासाठी नव्हे तर गोरगरीबांसाठी आहे असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी केले. येथील महात्मा…
कोल्हापूर : जोरदार शक्तिप्रदर्शन करत कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांनी आज बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐतिहासिक दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत…
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा दणका बसण्यास सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी पेट्रोल 84 तर डिझेल 85 पैसे प्रति लिटरने वाढ झाली आहे.…