नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ थांबायची नाव घ्यायला तयार नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ३३ पैशांनी तर डिझेलच्या दरात…
राधानगरी : पैसा, दागिने, गाडी चोरीला गेल्याच्या तक्रारी नेहमीच पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील राशिवडे येथील चक्क मुतारी चोरीला गेल्याची तक्रार ग्रामपंचायतीने राधानगरी पोलिसांत दाखल केली आहे.…
कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवल्या आहेत. कोणाचा कधी नंबर लागेल सांगता येणार नाही. किरीट सोमय्या त्यांचा कर्दनकाळ ठरले आहेत, असा घणाघाती आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील…
मुंबई : आयकर विभागाच्या हाती काही शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही सापडली आहे. यात ‘मातोश्री’ला पन्नास लाख रुपयांचे घड्याळ आणि गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला दोन कोटी…
नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोलच्या दरात ५३ पैशांनी तर डिझेलच्या दरात ५५ पैशांनी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल…
कोल्हापूर : बंटी पाटीलसाहेब धमकीची भाषा वापरू नका. यादव, शिंदे यांना मध्ये कशाला आणता, वार करायचा असेल तर माझ्यावर करा, मी समर्थ आहे, असे थेट आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील…
खेड : दापोली तालुक्यीतील मुरुड समुद्रकिनारी असलेलं अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याची घोषणा करत कार्यकर्त्यांसह दापोलीला निघालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कशेडी घाटात रोखले. अनिल परब यांचा रिसॉर्ट…
मुंबई : जीवनावश्यक वस्तू आणि इंधन दरवाढीसोबत आणखी एक महागाईचा दणका बसणार आहे. जीवनावश्यक असणाऱ्या पॅरासिटॉमोलसह ८०० औषधांच्या किंमती १ एप्रिलपासून वाढणार आहेत. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. १…
मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे शालेय…