दिल्ली : नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या शोडाऊन लढतीत नेपाळचा पराभव करून भारतीय महिला संघाने पहिला-वहिला खो खो विश्वचषक जिंकला. एवढंच नाही तर महिलांपाठोपाठ भारतीय पुरुष संघानेही शेजारच्या…
मुंबई : नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी म्हणजेच दरे या गावी पोहोचले आहेत. एकनाथ…
कुंभोज (विनोद शिंगे) डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती…
कुंभोज ( विनोद शिंगे) इचलकरंजी ता हातकणंगले येथील पोलीस मित्र असोसिएशन व वेध फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या…
कुंभोज ( विनोद शिंगे) माणगाव(ता.हातकणंगले) येथेअज्ञात समाज कंटक ऊस पिक जाळत आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याची दखल घेत हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव…
कुंभोज(विनोद शिंगे) आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून स्वामी अपार्टमेंट ते ठाकरे चौक ते मराठा चौक ते जुना एसटी स्टँड या परिसरातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल…
कुंभोज( विनोद शिंगे) KTFT फुटबॉल क्लबतर्फे आयोजित फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते तांबे माळ शाळा क्रमांक 23, इचलकरंजी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळविणाऱ्या बंडू कोळी यांचा सत्कार आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. बंडू कोळी यांचे वडील राजू कोळी आणि आई राजश्री कोळी यांची…
कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे येथे बेकायदेशीर देशी-विदेशी मद्य विक्री करणाऱ्या ओमसाई हॉटेलवर एक्साईज विभागाने कारवाई केली. हॉटेलच्या मालकासह सहाजणांना अटक केली,असून त्यांच्याकडून एकूण ९ हजार २१० रुपयांचा…
कोल्हापूर : मोटर सायकल चोरणाऱ्या एका अट्टल आरोपीसह दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. यांच्याकडून नऊ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पाच लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली…