कोल्हापूर : सध्याच्या सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा आहे. तर कृत्रिम बुद्धीमत्ता दूरशिक्षणाचा विस्तार आहे, असे प्रतिपादन जेष्ठ लेखक प्राचार्य डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण…
कोल्हापूर (पांडुरंग फिरिंगे): केंद्रीय मंत्री, महिला व बाल विकास श्रीमती अन्नपूर्णा देवी या कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृह येथे पुष्पगुच्छ देऊन…
कुंभोज (विनोद शिंगे) आतकीरवाडी (ता.पन्हाळा) येथे कट्टर सावकर प्रेमी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “सावकर चषक” या भव्य क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी…
कुंभोज (विनोद शिंगे) शालेय जीवनातील शैक्षणिक सहल म्हणजे सर्वांचीच अविस्मरणीय आठवण. ह्या सहलीसाठी लागणारी फी जमा करण्यासाठी तगादा लावणारे शिक्षकही आपल्या सर्वांना आठवतात. मात्र, रुकडी येथील शिक्षिकांनी स्व:खर्चातून सहावीच्या विद्यार्थ्यांची…
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रुकडी येथे होणाऱ्या जैन बांधवांच्या अष्टपाद पंचकल्याण महोत्सवास आज खासदार धैर्यशील माने यांनी पूर्वतयारीची पाहणी केली. हा महोत्सव यशस्वी करण्याच्या अनुषंगाने महोत्सव…
मुंबई : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी (Kolkata Doctor Murder Case) नराधम संजय रॉयला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत…
कागल,प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांनमध्ये बहुजनांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. त्यामुळे बहुजन समाजास शिक्षणाची द्वारे खुली झाली. मुंबईस्थित कागलच्या शिंदे कुटुंबीयांनी मूकबधिर शाळेस ई लर्निंग संच देणगी…
पन्हाळा –जोतिबा मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कारणाने जोतिबा देवाचे दर्शन चार दिवस बंद राहणार आहे.कोल्हापूरचं आराध्य दैवत म्हणजेच दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीवर रासायनिक…
कोल्हापूर : सीआयआय कॅम्पस कनेक्टच्या माध्यमातून शैक्षणिक आणि औद्योगिक विश्वातील अंतर भरून काढण्यास मदत होईल, असा विश्वास सीआयआय महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट पॅनल अँड डायरेक्टरचे कन्व्हेनर बॉबी क्यूरॅकोस यांनी केले.…
कोल्हापूर : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हर घर संविधान उपक्रमांतर्गत मिणचे इथल्या आदर्श गुरुकुल अकॅडमी मध्ये संविधान वाचन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.…