गांधीनगर: महामार्गावरील हायवे मृत्युंजय दूत हे पहिल्या तास- दीड तासात म्हणजेचं “गोल्डन हवर’ मध्ये जखमींना प्रथमोपचार मिळून देण्यासाठी कटिबद्ध आहेत. अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी ते देवदूतांची भूमिका निभावत आहेत. माणुसकीच्या दुनियेतील…
महाबळेश्वर : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरमधील सर्व टुरिस्ट पाॅईंट बंद करण्यात आले…
कोरोनाची लक्षणे नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आज स्पष्ट केले. आयसीएमआरने आज नवी नियमावली जाहीर केली. लक्षणे नसलेले रुग्ण, घरी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण…
कोल्हापूर : फेब्रुवारी 2022 अखेर कोरोनाची लाट ओसरेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनूसार शाळा चालकांनी थोडा संयम ठेवावा आणि 15 फेब्रुवारीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील…
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक दक्षता डोस देण्याच्या मोहिमेला प्रारंभ झाला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस मुख्यालयाजवळील अलंकार हॉल येथे मोहिमेचे उद्घाटन झाले. एका दिवसात जिल्ह्यातील एक हजार ५२०…
आजचं राशीभविष्य, आजचं राशीभविष्य, मंगळवार, ११ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी एखाद्या विकास कामाच्या बाबत पाठपुरावा केला तर ते काम पूर्ण होतय.चंदगडच्या सदस्यांनी चंदगड भवन उभारण्यासाठी अतिशय तळमळीने प्रयत्न केल्याने आज चंदगड भवन एक सुंदर…
कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येत्या 15 फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय पूर्णपणे बंद करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर यांनी सर्व शाळांना आज…
कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून बालविवाह, मुलांवरील अत्याचार, मुलामुलींचे पळून जाणे अशा अनेक प्रकारच्या घटना घडत आहे. काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या अशा मुलांसाठी प्रत्येक गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती…
कोल्हापूर : तमाम कष्टकरी ,श्रमीक, सर्वसामान्य बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी शासनाने “बांधकाम कल्याणकारी” मंडळाच्या महत्वपूर्ण निर्णय होऊन तो अमलात सुद्धा आणला आहे .तथापि बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या सभासद नोंदणीकरिता कोल्हापूर छ.…