कोल्हापूर प्रतिनिधी : राजर्षि शाहू गव्हर्मेंट बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप मिरजे, तसेच पाटबंधारे विभागाचे विनायक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी त्याबाबतचे…
अकोले : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भंडारदऱ्यासह तालुक्यातील कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या आदिवासी भागातील व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच पर्यटकांचीही निराशा…
कोल्हापूर : राज्यातील पाच लाखांहून अधिक ऊसतोड कामगारांच्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला साखर कारखान्यांकडून प्रति मेट्रिक टन १० रुपये आकारणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचे साखर कारखाने,…
सांगली : सांगलीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कवलापूरच्या सवाळ पाण्यात तयार झालेल्या गोड गाजरांना संक्रांतीमुळे सोन्याचा दर मिळत आहे. राज्याच्या विविध शहराबरोबरच कर्नाटकमध्येही कवलापूरची गाजरे विक्रीसाठी रवाना होत असून आणखी…
आजचं राशीभविष्य, बुधवार, १२ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कोल्हापूर: कोरोना महामारीमध्ये मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या काळात जिल्हा लेखा व्यवस्थापक नितीन लोहार, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांनी संगनमत…
कोल्हापूर: जिल्ह्यात वारणा व चांदोली अभयारण्यातील सात वसाहतींची लोकसंख्या ३५० पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे या वसाहतींचे स्वतंत्र महसुली गाव करण्यासाठी त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्याचा निर्णय…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचे सेवा केंद्र ठरावे, यासाठी स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. त्यामुळे शहरातील प्रत्येक घटकाची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी हे…
कोल्हापूर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज मा.आ.अमल महाडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये महाडिक म्हणातात की, “सरकारकडून कोव्हिड संबंधित नियमांचे पालन करणे व लसीकरण करण्यासाठी आवाहन केले जात आहे.…
मुंबई (वृत्तसंस्था) : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कोरोना अहवाल आज (मंगळवारी) पॉझिटीव्ह आला आहे. लता मंगेशकर यांना उपचारासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.…