लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कोरोना अहवाल आज (मंगळवारी) पॉझिटीव्ह आला आहे. लता मंगेशकर यांना उपचारासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.…

चिंताजनक ! कोल्हापुरात ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक ओमायक्रॉन रूग्ण सापडला आहे. हा रुग्ण ५७ वर्षीय पुरुष असून तो नागाळा पार्क परिसरातील रहिवाशी आहे. त्याने कोणताही प्रवास केलेला नाही. एका कार्यक्रम…

चिंताजनक ! कोल्हापुरात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (रविवारी ) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. जिल्ह्यात आज कोरोना बाधित २१ रुग्ण आढळून आले. यामध्ये कोल्हापूर शहरात सर्वाधिक जास्त म्हणजे १३ रुग्ण…

पुण्यात ओमायक्रॉनचे नवे १२ रुग्‍ण

पुणे प्रतिनिधी : पुण्यात कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरवात झाली आहे. ज्यांना परदेश प्रवासाचा इतिहास नाही किंवा परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातही आलेले नाहीत, अशा ६०० नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण…

..तर २०२२ मध्येच होऊ शकतो कोरोनाचा खेळ खल्लास?

नवी दिल्ली वृत्तसंस्था : आज जगातला एकही देश कोरोनाच्या प्रभावापासून सुरक्षित राहिलेला नाही. पण जमेची बाजू ही आहे की आज आपल्याकडे कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. तसेच, कोरोनावर…

News Marathi Content