प्रत्येक प्रकल्पाच्या नियोजनासाठी प्रभारी प्रकल्प अधिकारी नियुक्त करावेत : राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

कोल्हापुर : कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. यशस्वी पाठपुरावा करून निधी मंजुर केला जात आहे. असे असताना मिळालेल्या निधीतून विकास…

अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन सुरू; कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी नारायण पोवार यांची फेरनिवड

राळेगणसिद्धी: नारायण पवार हे गेली वीस वर्षे या संघटनेचे काम करीत आहेत 2007 पासून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे 2013 च्या जनलोकपाल आंदोलनानंतर माननीय अण्णा हजारे यांनी ही संघटना…

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीचा भाजपकडून लढण्यास नकार

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी, भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री जाधव यांनी भाजपकडून आगामी पोटनिवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. विशेष म्हणजे, विरोधी पक्षनेते देवेंद्र…

बोर्डाच्या परीक्षा यंदा ऑफलाईनच: शिक्षण मंडळाची निश्चिती

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा परीक्षा ऑफलाईन घेण्याचे निश्चित केले आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी मंडळाकडून सध्या तयारी सुरु केली आहे.परीक्षेसंदर्भात मंडळाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले…

कोल्हापुरात साखर कारखान्या बरोबरच आता डिस्‍टिलरी उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट

कोल्हापूर : साखर कारखान्यांबरोबरच आता यापुढे इथेनॉल निर्मितीच्या डिस्‍टिलरी उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट घातली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय आज जाहीर केला. यामुळे अस्तित्‍वात असलेल्यांबरोबरच नव्या सुरू होणाऱ्या…

कोल्हापूर महापालिकेतील कचरा घोटाळय़ाची चौकशी सुरू…डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील कचरा घोटाळय़ाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भाजपाच्या शिष्टमंडळास शुक्रवारी दिली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई या चौकशीचे प्रमुख असून समितीत…

आजचं राशीभविष्य, शनिवार, १५ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, शनिवार, १५ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

मौजे बहिरेश्वर येथे आमदार पी एन पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ

बहिरेश्वर प्रतिनिधी: बहिरेश्वर तालुका करवीर येथे आमदार पी एन पाटील ,जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते,जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या फंडातून केलेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ कुंभी कासारी कारखान्याचे…

ऐन हंगामात सांगली जिल्ह्यात द्राक्ष काढणीला ‘ब्रेक’

सांगली : शेतकऱ्यांसाठी यंदाच्या वर्षात सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. मग ते अवकाळी पाऊस असो की दरवर्षी फायद्याची ठरणारी थंडी असो.थंडीमुळे पिकाची वाढ होते, फळ बागांना मोहर लागतो पण अधिकच्या गारठ्यामुळे…

महाबळेश्वरमध्ये पारा शून्य अंशांवर……

महाबळेश्वर: राज्याच्या बहुतांश भागात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम आहे. त्यातच राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये तर पारा शून्य अंशांवर पोहचलाय. शुक्रवारी पहाटे महाबळेश्वरमधील वेण्णा…

🤙 8080365706