इचलकरंजी: भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये बहुमोल योगदान देणारे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुनाचे समर्थन करणारा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट महाराष्ट्रात ३० जानेवारी २०२२ ला प्रदर्शीत करणेचा घाट घातला…
Category: Uncategorized
बालिंगेतील स्मशानभूमी जिल्ह्यासाठी रोल मॉडेल
कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीने सहा लाख रुपये खर्चून स्मशानभूमीचे सुशोभिकरण केले आहे. हायमास्क, प्रेत कट्टा, केस कापण्यासाठी स्वतंत्र कट्टा, पेव्हींग ब्लॉक, गटर्स, पाण्याची व्यवस्था. अशी अत्याधूनिक स्मशानभूमी कोल्हापूर जिल्ह्यासाठी रोल मॉडेल ठरेल. गावातील नागरिकांच्या मुलभूत सोयी-सुविधा देण्याचे काम ग्रामपंचायत करते. ही जशी जबाबदारी असते तसेच आयुष्याच्या शेवटचा विसावा ज्या ठिकाणी होतो, स्मशानभूमीतही सुविधा देणे गरजेचे असते. मात्र आजही अनेक गावात स्मशानभूमी नाहीत. ज्या आहेत त्याचे पत्रेही गायब झालेले दिसतात. एकीकडे असे असताना दुसऱ्या बाजूला बालिंगे ग्रामपंचायतीने स्मशानभूमीचे रोल मॉडेल उभे केले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या २५/१५ निधीतून ६ लाख रुपये खर्च करुन सुसज्ज अशी स्मशानभूमी तयार केली आहे. स्मशानभूमीचे उदघाटन…
